निम्न दुधना प्रकल्पाची पाणी पातळी झपाट्याने कमी झाल्याने सेलू शहराला पाणीपुरवठा करताना नगरपालिकेला चांगलीच कसरत करावी लागत आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे विजेचा वारंवार अडथळा निर्माण होत असल्याने नियोजन कोलमडले आहे. ...
पापाची तिकटी चौकातील वाहतूक बेट विकसित करणे आणि महापालिकेच्या स्मशानभूमीस शववाहिका खरेदी करण्यासाठी आपल्या आमदार निधीतून सुमारे २५ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव आमदार राजेश क्षीरसागर यांनी जिल्हा नियोजन समितीकडे दिला आहे. त्याबाबतचे पत्र त्यांनी सोमवारी ...
शाहू समाधिस्थळाचे काम ३१ जुलैपूर्वी पूर्ण करावे, असे आदेश महापौर सरिता मोरे यांनी राजर्षी शाहू समाधिस्थळ विकास समितीच्या बैठकीत दिले. छ. ताराराणी सभागृहात बैठकीत शाहू समाधिस्थळाच्या कामाचा महापौर मोरे यांनी आढावा घेतला. ...
अस्सल कोल्हापूरकरांचा सगळा नादच खुळा... पार तोडलंस की गड्या असं म्हणणार आणि कचकचून मिठी मारणार... कोल्हापूरकरांची नर्म-विनोदी बुद्धीही अफाट... त्यांच्याबरोबर गप्पांचा फड रंगला की हास्याचे कारंजे थुईथुई नाचू लागणार... याच कोल्हापूरचा एक दिवसाचा पाहुणा ...
कुडाळ नगरपंचायतीच्या प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी एमआयडीसीमध्ये मंजूर झालेली जागा नगरपंचायतीच्या ताब्यात मिळावी व या जागेवरील स्थगिती आदेश रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी छेडलेले उपोषण एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी द ...
तेराव्या वित्त शिफारशीनुसार मंजूर झालेला निधी अकोला महापालिका आयुक्त बंगल्याच्या नूतनीकरणावर खर्च करण्यात आला आहे. या कामाचा २५ऑक्टोबर २०१० रोजीच्या शासन निर्णयात समावेश नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याची गंभीर दखल घेतली आह ...
प्रवासी व रिक्षाच्या नंबरवरून रिक्षा चालकाला लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना वेदभवन मंगल कार्यालयासमोर बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...
रहिमतपूर नगरपरिषद हद्दीतील धोकादायक इमारतींच्या संख्येत दरवर्षी झपाट्याने वाढ होत आहे. यंदाच्या वर्षी धोकादायक घरांचा आकडा अर्धशतकाकडे गेला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी २५ इमारती धोकादायक होत्या. त्यामध्ये वाढ होऊन गतवर ...