एलबीटी भरणा आणि असेसमेंट सदर्भात वारंवार नोटिसा देऊन त्याकडे पाठ फिरविणाऱ्या व्यापाऱ्यांवर कराची रक्कम भरणा करावी म्हणून कारवाई महापालिका प्रशासनाकडून सुरूकरण्यात येत असून, सुमारे ४०० व्यापारी व फर्मना तशा नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. ...
शहरात महानगरपालिकेच्या वतीने टँकरद्वारे वितरित करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाला आहे. कालबाह्य झालेल्या वाहनातून पाणी वितरित करण्यात येणाºया एकाही टँकरला जीपीएस यंत्रणा बसविली नसल्याचे शुक्रवारी ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीत दि ...
पालिकेतील आर्थिक अनियमिततेमुळे नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांनी विभागीय आयुक्त व नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे पालिकेचे २०१२ ते २०१७ या वर्षातील स्पेशल आॅडिट केले जावे, अशी मागणी केली होती. ...
शहरास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या वारणा नळ योजनेच्या निविदेमध्ये गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आहेत. तरी योजनेसंदर्भात फेरनिविदा मागविण्याचे निर्देश करणारे पत्र महाराष्टÑ जीवन प्राधिकरणने इचलकरंजी नगरपालिकेस पाठविले आहे ...
नगरपरिषदेतील सर्वसाधारण कामकाजावर लोकप्रतिनिधींचा नियमबाह्य व बेकायदेशीर हस्तक्षेप आहे. यामुळे पालिकेच्या नावलौकिकाला बाधा पोहोचत आहे. नागरिक मुलभूत सुविधा व अधिकारांपासून वंचित राहात असल्याने यवतमाळ नगरपालिका तत्काळ बरखास्त करावी, अशी मागणी आम्ही यव ...
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी दिलेल्या आदेशाचा सन्मान करीत अपेक्षेप्रमाणे सरिता मोरे यांनी बुधवारी महापौरपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नवीन महापौर निवडीची मोर्चेबांधणी सुरू झाली. नुकत्याच झालेल्या लोकसभेचा निवडणुकीचा निकाल, महापालिकेची दोन प्रभा ...