परदेशात उघड्यावर कचरा टाकल्यास तसेच साधे धूम्रपान केल्यास संबंधितावर लगेच दंडात्मक कारवाई केली जाते. असाच नियम कºहाड पालिकेनं कºहाडकरांसाठीही लागू केलाय. सध्या कºहाड शहरात उघड्यावर कोणी प्लास्टिक कचरा टाकताना अथवा प्लास्टिक ...
महापालिकेस मिरजेतील लक्ष्मी मार्केटमधील १६५ गाळ्यांचे केवळ ६ लाख २४ हजार रुपये वार्षिक भाडे मिळत आहे. प्रतिवर्षी सुमारे दीड कोटी रुपयांचा घोटाळा लक्ष्मी मार्केटच्या भाड्यात होत असल्याचा आरोप सेव्ह मिरज सिटीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी ...
पूरस्थितीत अतिरिक्त पाणी पोटात घेऊन संकटाची तीव्रता कमी करणारे नाले, ओत आता बिल्डर, व्यावसायिकांनी गिळंकृत करण्याचा सपाटा लावला आहे. बायपास रस्त्याच्या दुतर्फा असलेले व जुना बुधगाव रस्त्यावरील सर्व नाले, ओत आता विकले गेले असून, नदीचे ...
वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीने वाभवे तांबेवाडी येथे अडीच लाख रुपये खर्चून महिनाभरापूर्वी बांधलेली टाकी कोसळली आहे. पहिल्याच पावसात टाकी कोसळल्यामुळे बांधकामांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असूून याबाबत जिल्हा बँकेचे संचालक तथा माजी उपसरपंच गुलाबराव च ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या सिद्धार्थनगर प्रभागातून अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे जय पटकारे आणि पद्माराजे उद्यान प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित राऊत विजयी झाले. येथील सासने मैदान परिसरातील (कै.) दिलीप देसाई बॅडमिंटन हॉल येथे दोन फेऱ्यांमध्ये ही मत ...
मुसळधार पावसामुळे पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली की शहरातील सखल भागांत पाणी येते. शाहूपुरी कुंभार गल्ली, दसरा चौकातील सुतारवाडा या ठिकाणी जयंती नाल्यातून पुराचे पाणी येऊन जनजीवन विस्कळीत होते. पूरपरिस्थितीपूर्वी काय उपाययोजना करता येतील, काही समस्य ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून राबविलेल्या महास्वच्छता मोहिमेत सेवाभावी संस्था, तरुण मंडळे, तालीम संस्था, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. मोहिमेच्या नवव्या रविवारी लक्ष्मीपुरी ते सिद्धार्थनगर या दरम्य ...
येथील नगरसेवकपदाच्या दोन जागांसाठी १४, मानवत येथील नगराध्यक्षपदासाठी ३ आणि सोनपेठ येथील नगरसेवकाच्या एका जागेसाठी ६ अशा निवडणूक रिंगणात असलेल्या २३ उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतदान यंत्रात बंद झाले. तीनही ठिकाणी शांततापूर्ण वातावरणात मतदान झाले असून ...