कोल्हापूर शहरात रस्त्यांवर मोकाट व भटक्या जनावरांविरोधात महापालिकेने मोहीम सुरू केली आहे. गुरुवारी दिवसभरात या पथकामार्फत ताराबाई पार्क, राजारामपुरी, भवानी मंडप, शिवाजी चौक या परिसरांत विशेष मोहीम राबविली. त्यामध्ये सहा मोकाट गाई पकडून त्यांच्या मालक ...
शहर स्वच्छतेचा एक वर्षाचा ठेका देण्यात आला. या वर्षाच्या कालावधित स्वच्छतेच्या ठेक्याविरोधात नागरिकांसह, नगरसेवकांतून तीव्र संताप व्यक्त झाला. सर्वच स्तरातून ठेक्याला विरोध असतानाही, वर्षाच्या ठेक्याला दीड वर्षापर्यंत मुदतवाढ देण्याचा कारनामा पालिकेत ...
मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या जेम्स स्टोन विचारे मार्केट या व्यापारी संकुलावर ठेकेदाराने ६५ कोटी व बेसमेंट पार्किंगवर आठ कोटी बँकेचे परस्पर कर्ज काढल्याचा धक्कादायक प्रकार उपमहापौर भूपाल शेटे यांनी उघडकीस आणला. ...
पर्यावरणास धोकादायक ठरणाऱ्या प्लॅस्टिकचे वस्तू उत्पादन तसेच वापरावर मागील वर्षी शासनाने बंदी आणली. गंगाखेड शहरात मात्र कॅरीबॅग प्लॅस्टिकची चढ्या दरात विक्री तसेच वापर होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ...
शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. सत्ताधारी विरोधक एकत्र बसून घनकचरा कंत्राटात आर्थिक हितसंबंध जोपासत आहेत. त्यामुळे एकाच संस्थेला अनेक कंत्राट देण्यात आले आहेत. संस्था ‘ब्लॅक लिस्टेड’ करा, अशी मागणी करणाऱ्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी अचानक ‘यू-टर् ...
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने बाजार समितीच्या आवारात माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. मात्र देण्यात ३ जुलैला होणाऱ्या सभेच्या अजेंड्यावरून हा विषय वगळल्याने राष्ट्रवादीच्या मागणीला कोलदांडा दाखवल्याचे दिसून येत ...
पावसाळ्यापूर्वी गेले दीड महिने शहरात एकीकडे महास्वच्छता मोहीम सुरू आहे. त्यामार्फत नाले, मैदाने सफाई होत असताना दुसरीकडे रविवारी झालेल्या एकाच पावसातच संपूर्ण शहर तुंबल्याचे विदारक चित्र समोर आले. महास्वच्छता मोहिमेमुळे नाल्याचे पात्र रुंदावले असले त ...