जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमधील कार्यालय प्रमुखांच्या रिक्त पदांची संख्या वाढली असून, प्रभारी अधिकाऱ्यांवरच प्रशासकीय कारभाराची भिस्त अवलंबून आहे़ परिणामी, विकास कामे ठप्प पडत असून, नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे़ ...
कोल्हापूर शहर तसेच जयंती नाला स्वच्छ करण्याच्या ध्यास घेतलेल्या महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नगररचना कार्यालयातील भ्रष्टाचाराची बजबजपुरीही साफ करण्याची भूमिका घेतल्याचे दिसते. त्यांच्या भूमिकेमुळे अनेकांच्या पायाखालची वाळू घसरली अस ...
कुष्ठरोग हा शाप नसून इतर रोगाप्रमाणे तोही एक रोग आहे. नियमित औषधोपचारानंतर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणून समाजाने कुष्ठरोगी बांधवांना वाळीत न टाकता माणूस म्हणून वागविले पाहिजे, असे आवाहन उपमहापौर भूपाल शेटे यांनी केले. ...
कोल्हापूर शहरामध्ये रविवारी सकाळी महास्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. या अभियानमध्ये केएमसी कॉलेजचे व न्यू कॉलेजचे एन. सी. सी.चे विद्यार्थी, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांनी सहभाग नोंदविला. मोहिमेत खरमातीसह ...
महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी विभागीय क्रीडा संकुल, रेसकोर्स नाका येथे स्वच्छ, सुंदर, हरित कोल्हापूर संकल्पनेतून स्वच्छता अभियान व वृक्षरोपण कार्यक्रम आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थ ...