येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाल्याने आतापासूनच सत्ताधारी राष्ट्रवादीसह काँग्रेस व शिवसेनेतील अनेक इच्छुकांनीही निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. ...
अमळनेर : राज्यातील सरकार अस्थिर असल्यामुळे नगरविकास राज्यमंत्र्यांच्या नियुक्तीअभावी अमळनेर नगरपरिषदेचे २२ नगरसेवक पात्र व अपात्रतेच्या फेºयात अडकून पडले ... ...
मंगळवारी महापालिका सभेत झालेल्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या भाग्यश्री शेटगे यांचा पराभव केला. लाटकर यांना ४३ तर शेटगे यांना ३२ मते पडली. या निवडणुकीत शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी तटस्त राहण्याचा निर्णय घेतला. ...
या मागणीनंतर जिल्हाधिकारी म्हणाले, ‘राज्यात आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणूनदेखील मी काम केले आहे; त्यामुळे नियमानुसार राष्ट्रीय आपत्ती अंतर्गत कोल्हापूरसाठी सहा कोटी ६३ लाखांच्या निधीची मागणी केली जाईल. ही प्रशासकीय बाब असल्याने त्यावर राज्यात सरकार ...