लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

गाडीअड्डा वाहनतळाचे सपाटीकरण सुरू, महापौरांनी केली पाहणी - Marathi News | Vehicle leveling begins, inspection by Mayor | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गाडीअड्डा वाहनतळाचे सपाटीकरण सुरू, महापौरांनी केली पाहणी

व्हिनस कॉर्नरजवळील गाडीअड्डा येथील वाहनतळाच्या जागेचे सपाटीकरण सुरू झाले असून, या कामाची शुक्रवारी महापौर सूरमंजिरी लाटकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. १ डिसेंबरपासून सदरचे वाहनतळ सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या; मात्र अद्याप त्याची का ...

मिरजेत खणीत हजारो मासे मृत्युमुखी - Marathi News | Thousands of fish die in Mirajet mine | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत खणीत हजारो मासे मृत्युमुखी

मिरजेतील संजय गांधीनगर येथील काळ्या खणीत दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. मृत माशांमुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. खणीत मासेमारी करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी येथील नागर ...

सावंतवाडी पालिका पोटनिवडणूक, भाजपमध्ये बंडखोरी अटळ - Marathi News |  Sawantwadi Municipality by-election, rebellion in BJP unavoidable | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडी पालिका पोटनिवडणूक, भाजपमध्ये बंडखोरी अटळ

भाजपने अद्यापपर्यंत कोणालाही उमेदवारी जाहीर केलेली नसली तरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रभारी नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी उतरण्याचा निर्णय घेतल्याने भाजपमध्ये बंडखोरी अटळ मानली जात आहे. कोरगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केल ...

सातारा नगरपालिका : रस्त्यावर कचरा.. आॅन दि स्पॉट दंड - Marathi News | Satara Municipality: Road waste .. Ann the spot penalty | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा नगरपालिका : रस्त्यावर कचरा.. आॅन दि स्पॉट दंड

घंटागाडीऐवजी सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर कचरा टाकून शहराचे सौंदर्य बकाल करणाऱ्यांवर आता आॅन दि स्पॉट कारवाई सुरू करण्यात आली आहे. सातारा पालिकेने दोन दिवसांत सहाजणांवर कारवाई करून प्रत्येकी १८० रुपये दंडही वसूल केला आहे. या कारवाईची नागरिकांनी धास्त ...

पालिका रस्ता दोन महिन्यांत वाहतुकीस खुला : ग्रेड सेपरेटर - Marathi News |  Municipal road is open for traffic within two months: grade separator | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पालिका रस्ता दोन महिन्यांत वाहतुकीस खुला : ग्रेड सेपरेटर

सातारा शहरातील वाहतूक कोंडीवर चांगला उपाय ठरणाऱ्या ग्रेड सेपरेटरचे काम वेगाने सुरू असून, नगरपालिका मार्गाचे काम जवळपास ८० टक्क्यांहून अधिक झाले आहे. त्यामुळे उर्वरित काम करून दोन महिन्यांत वरून वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच रस्त्याची ...

कार्यारंभ आदेश न दिलेल्या कोट्यवधींच्या कामांना ‘ब्रेक’ - Marathi News | 'Break' to the tens of millions of unplanned work | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कार्यारंभ आदेश न दिलेल्या कोट्यवधींच्या कामांना ‘ब्रेक’

चंद्रपूर महानगर पालिका व जिल्ह्यातील सहा नगर परिषद अंतर्गत नगरोत्थान योजनेसाठी कोट्यवधी रूपयांची कामे मंजूर झाली आहेत. दलित वस्ती सुधार योजना तसेच जिल्हा नियोजन समितीसह २५ कोटींपेक्षा अधिक कामांचाही समावेश आहे. परंतु, या कामांचे वर्कर ऑर्डर काढण्यात ...

गढूळ पाण्यामुळे नागरिक हैराण, तुळजाभवानी प्रभागातील प्रकार - Marathi News | Disturbed by water, disturbed citizens, Tuljavani division type: Citizens' health is at stake | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गढूळ पाण्यामुळे नागरिक हैराण, तुळजाभवानी प्रभागातील प्रकार

महानगरपालिकेच्या तुळजाभवानी मंदिर प्रभागातील नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून गढूळ पाणीपुरवठा होत असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठा विभागाने त्याची दखल न घेतल्यामुळे प्रभागाचे नगरसेवक राजू दिंडोर् ...

‘एमओएच’साठी आयुक्तांची कसोटी - Marathi News | Commissioner's Test for 'MOH' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘एमओएच’साठी आयुक्तांची कसोटी

आरोग्य विभागाच्या नाकर्तेपणामुळेच मागील वर्षी शहरात डेंग्यू, स्वाइन फ्लूने थैमान घातले. यात डझनावरी नागरिकांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर कुठे प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांची पाठवणी करण्यासाठी सरळसेवा पद्धतीने जाहिरात देऊन डॉ. विशाल काळे या ...