लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

शहरातील कामे दर्जेदारच होणार - Marathi News | The city will have quality works | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शहरातील कामे दर्जेदारच होणार

निकृष्ट कामासंबंधी नागरिकांच्या तक्रारी यापुढे येता कामा नये. दर्जेदार कामे कार्यालयात बसून होणार नसल्याने मनपाच्या झोननिहाय अभियंते, सहाय्यक नगरचनाकार, कनिष्ठ अभियंता यांनी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करावी अन्यथा कारवाई करण्याचे संकेत महापौर राखी ...

गडचिरोली न.प.च्या शिक्षकांचे वेतन रखडले - Marathi News | Gadchiroli NP teachers pay salaries | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली न.प.च्या शिक्षकांचे वेतन रखडले

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : नगर परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या ५१ शिक्षकांची मागील दोन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. विशेष ... ...

रिक्षा व्यावसायिकांचा महापालिकेवर मोर्चा - Marathi News | Rickshaw businessmen march on municipal corporation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रिक्षा व्यावसायिकांचा महापालिकेवर मोर्चा

कोल्हापूर शहरातील खराब रस्ते तातडीने करण्याच्या मागणीसाठी जिल्हा वाहनधारक महासंघाने शुक्रवारी ऐतिहासिक दसरा चौक ते महापालिका असा रिक्षासह मोर्चा काढला. महापालिका चौकात मोर्चा आल्यानंतर सुमारे दोन तास ‘रास्ता रोको’ आंदोलनही करण्यात आले. यावेळी गरज असण ...

‘सीबीएस’वर हातगाड्या हटविताना तणाव, जोरदार खडाजंगी - Marathi News | Stress, removal of vehicles on 'CBS' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘सीबीएस’वर हातगाड्या हटविताना तणाव, जोरदार खडाजंगी

कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक (सीबीएस) येथील इन आणि आउटच्या प्रवेशद्वारांलागतच हातगाड्या लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी येथील हातगाड्या हटविण्यासाठी महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक आले. यावेळी फेरीव ...

केएमटीच्या २४ बसेस सुट्या भागांअभावी बंद - Marathi News | Closed due to 2 spare parts of KMT buses | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :केएमटीच्या २४ बसेस सुट्या भागांअभावी बंद

के.एम.टी.च्या ताफ्यातील १०२ बसेसपैकी तब्बल २४ बसेस गेल्या सहा-सात महिन्यांपासून सुट्या भागांअभावी बंद असून, रोजची चार हजार किलोमीटरची धाव कमी झाल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी महापौर सूरमंजिरी लाटकर यांनी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत समोर आली. आधीच ...

नगर परिषदेला वार्षिक स्नेह संमेलनाची ‘अ‍ॅलर्जी’ - Marathi News | Allergy to Annual Affiliation Meeting to City Council | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नगर परिषदेला वार्षिक स्नेह संमेलनाची ‘अ‍ॅलर्जी’

नगर परिषदेच्या सहा माध्यमिक शाळांचे वार्षिक स्नेह संमेलन आयोजित केले जात होते. यासाठी या शाळांना प्रत्येकी २५ हजार रूपये दिले जात होते. म्हणजेच, १.५० रूपयांचा खर्च नगर परिषदेला येत होता. मात्र सन २०१७ पासून नगर परिषदेने स्नेह संमेलनासाठी पैसे दिलेच न ...

परभणी : कर्मचाऱ्यांच्या कालबद्ध पदोन्नत्या रखडल्या - Marathi News | Parbhani: Periodical promotion of employees retained | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कर्मचाऱ्यांच्या कालबद्ध पदोन्नत्या रखडल्या

महानगरपालिकेत लिपिक संवर्गात सेवेत असलेल्या २८ कर्मचाऱ्यांच्या कालबद्ध पदोन्नत्या रखडल्या असून, पदोन्नतीच्या माध्यमातून मिळणाºया वाढीव वेतनाच्या लाभापासून कर्मचाºयांना वंचित रहावे लागत आहे़ प्रशासनाने या प्रश्नाकडे लक्ष देवून पदोन्नतीचे लाभ द्यावेत, ...

पंधरा कुटुंबीयांनी शोधला कचरा संकलनाचा नवा मार्ग ! - Marathi News | Fifteen families discover new ways to collect garbage! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पंधरा कुटुंबीयांनी शोधला कचरा संकलनाचा नवा मार्ग !

प्लास्टिक कच-यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून, जैवविविधता धोक्यात आली आहे. सातारा शहरातही असेच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण काहीतरी करायला हवं, असा विचार यादोगापाळ पेठेतील आदी रेसिडेन्सीमध्ये राहणाºया हृषीकेश क ...