लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

नगरसेवकांनी नगराध्यक्षाच्या कक्षात टाकला कचरा - Marathi News | Councilors dump garbage in city hall | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नगरसेवकांनी नगराध्यक्षाच्या कक्षात टाकला कचरा

नगरसेवक ज्योत्सना मेश्राम व संकल्प खोब्रागडे यांनी त्यांच्या प्रभागातील केरकचऱ्याच्या समस्येबाबत नगर परिषद स्वच्छता विभागाकडे अनेकदा तक्रार केली. प्रभागातील केरकचऱ्याची समस्या बिकट झाली असून नागरिकांच्या तक्रारीत वाढ झाली असल्याची बाब नगर परिषदेच्या ...

कुंपणच शेत खातंय; बीड पालिकेनेच लावले अनधिकृत बॅनर - Marathi News | Unauthorized banner placed by Beed Municipality in city | Latest beed News at Lokmat.com

बीड :कुंपणच शेत खातंय; बीड पालिकेनेच लावले अनधिकृत बॅनर

बीड शहरात केवळ २४ ठिकाणी अधिकृत बॅनर लावण्याची परवानगी आहे. ...

ठेकेदारांच्या नावे कारभाऱ्यांचा धुरळा - Marathi News |  Employees' names in the name of contractors | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ठेकेदारांच्या नावे कारभाऱ्यांचा धुरळा

प्रभागातील विकासकामे बगलबच्च्यांच्या नावावर घेण्यासाठी सत्ताधारी नगरसेवकांनी कंबर कसली असून, ठेकेदारांच्या नावावर कारभाऱ्यांच्या ठेकेदारीचा धुरळा सुरू असल्याचे चित्र तासगाव शहरात दिसून येत आहे. ...

आमदारांच्या कार्यालयासमोर कचऱ्याचे ढीग - Marathi News | A pile of garbage in front of the legislative office | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आमदारांच्या कार्यालयासमोर कचऱ्याचे ढीग

भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयाजवळ सांगली-मिरज रस्त्यावरील आठवडाभरापासून कचऱ्याचा ढीग पडून होता. सोशल मीडियातून या कचऱ्याची छायाचित्रे प्रसिद्ध होताच, महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला जाग आली. तीन तासानंतर तेथील कचरा उचलण्यात आला. ...

सटाणा शहरात अचानक नगराध्यक्षांकडून स्वच्छतेची पाहणी : कर्मचाऱ्यांची धावपळ - Marathi News | SATANNA City suddenly seeks cleanliness from city president: staff rush | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाणा शहरात अचानक नगराध्यक्षांकडून स्वच्छतेची पाहणी : कर्मचाऱ्यांची धावपळ

सटाणा : शहरात विविध विकासकामे सुरू असतानाच नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दैनंदिन स्वच्छता व आरोग्याकडेही गांभीर्याने लक्ष दिले आहे. सोमवारी (दि.6) नगराध्यक्षांनी पहाटे पाच वाजताच शहरात अचानक फेरफटका मारून स्वच्छता कर्मचार्यांच्या कामकाजाची पाहणी केली. ...

मिरजेत वाहतूक कोंडीने तिसरा बळी - Marathi News | The third victim of a traffic congestion in Mirajat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत वाहतूक कोंडीने तिसरा बळी

मिरज बसस्थानकाजवळ हातगाड्या व विक्रेत्यांची अतिक्रमणे यामुळे वारंवार वाहतूक कोंडीमुळे रविवारी दुपारी आणखी एका अपघातात पुणे-कवठेमहांकाळ एसटीच्या चाकाखाली सापडून रुकमुद्दीन हुसेनसाब मोकाशी (वय ४६, रा. विजापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. ...

बीड बसस्थानकाचे १४ कोटींचे बांधकाम परवान्याअभावी बंद - Marathi News | Beed bus stop closed due to construction license | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड बसस्थानकाचे १४ कोटींचे बांधकाम परवान्याअभावी बंद

बीडमधील बसस्थानक, विभागीय कार्यालय आणि आगाराचे नुतनीकरण करण्यासाठी १४ कोटींचा निधी प्राप्त झाला. मात्र, केवळ बांधकाम परवाना नसल्याने हे काम अद्यापही सुरू झालेले नाही. ...

खासगी एजन्सीकडून कर्मचारी घेणार, महापालिका बैठकीत निर्णय - Marathi News | Private agency to take staff, decision in municipal meeting: Action in eight days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खासगी एजन्सीकडून कर्मचारी घेणार, महापालिका बैठकीत निर्णय

शहर स्वच्छतेच्या कामाकरिता आरोग्य विभागाकडे कर्मचारी अपुरे पडत असल्याने कर्मचारी पुरवठा करणाऱ्या खासगी ठेकेदाराकडून तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याचा निर्णय गुरुवारी महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर अ‍ॅड. ...