लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
तासगाव पंचायत समितीतील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडील त्या वादग्रस्त महिला कर्मचाऱ्याविरोधात बचत गटातील महिलांच्या लेखी तक्रारी होत्या. गटविकास अधिकाऱ्यांमार्फत चौकशीचा अहवाल आल्यामुळे, तिला मंगळवार, दि. १४ पासून सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. ...
बौद्ध स्तुप प्रवेश द्वाराजवळ भगवान गौतम बुद्धाच्या जीवनावर आधारित बौद्ध संस्कृतीचे पुतळे असलेल्या चौकाचे सौंदर्यीकरण करायला पाहिजे असताना नगर परिषद पदाधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांनी राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषकाचे पुतळे उभारले. ...
येथील नगरपरिषद ‘अ’ वर्ग दर्जाची आहे. पालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत कर वसुलीच आहे. मात्र कर वसुलीसाठी नागरिकांना दर्जेदार सोयी, सुविधा पुरविणेही गरजेचे असते. या सुविधा पुरवत असताना पालिकेची दमछाक होते. त्यातही कर वसुली होत नसल्याने सुविधांवर खर् ...
शहरात लाखो रुपयांची कामे अर्धवट अवस्थेत सोडणाºया कंत्राटदारांना महानगरपालिकेकडून अभय दिले जात असून याबाबत होणाºया राजकीय हस्तक्षेपाबाबत अधिकाऱ्यांनीही चुप्पी साधली आहे. परिणामी अनेक महिन्यांपासून शहरात विकासकामे प्रलंबित राहत आहेत. ...
2017 मध्ये केलेल्या सुधारणेनुसार सद्यस्थितीत नगरपरिषद क्षेत्रात बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. या तरतुदीनुसार प्रभागात शक्य असेल तिथे 2 परंतू 3 पेक्षा अधिक नाहीत इतके परिषद सदस्य निवडून येतात. ...
कणकवली नगरपंचायतीच्या कचरा संकलन निविदा प्रक्रीयेत ५२ लाख रूपयांची वाढ करून मुख्याधिकारी, स्थायी समिती व जिल्हा प्रशासनाने मिळून भ्रष्टाचार केल्याचा घणाघाती आरोप शिवसेना नगरसेवक कन्हैया पारकर व गटनेते सुशांत नाईक यांनी केला आहे. तसेच याची सखोल चौकशी ...
कोल्हापूर शहरात प्लास्टिकबंदी करण्यात आल्यानंतरही व्यापारी, विक्रेते प्लास्टिक पिशव्यांची विक्री करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. महानगरपालिका आरोग्य विभागाकडून होणाऱ्या कारवाईत सातत्य नसल्यामुळे पूर्णत: प्लास्टिकबंदी झालेली नाही, हे मंगळवारी झालेल्य ...
येथील महानगरपालिकेच्या जागेसंदर्भातील जुने अनेक महत्त्वपूर्ण दस्तऐवज गायब झाले असून, ते जपून ठेवण्याची काळजी संबंधित विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही़ शिवाय वरिष्ठ अधिकारी-पदाधिकाऱ्यांकडूनही याबाबत विचारणा होत नसल्याची बाब समोर आली आहे़ ...