भाजपचे गटनेते अजित ठाणेकर यांच्या कक्षात महाडिक यांची भेट घेतली; परंतु सत्तारूढ आघाडीचे पदाधिकारी, नगरसेवक कार्यक्रमास नाहीत हे लक्षात येताच मोहिते यांनी तेथून धूम ठोकली. बोलत-बोलतच ते महापालिका चौकातून निघून गेले. या बहिष्कार नाट्याचीच जोरदार चर्चा ...
गडचिरोली शहरात नगर परिषदेमार्फत नगर परिषदेमार्फत पाणीपुरवठा केला जाते. प्रत्येक नळ जोडधारकाकडून नगर परिषद दीड हजार रुपये प्रती वर्ष कर गोळा करणार आहे. २०२०-२१ या वर्षात पाणीपट्टीच्या माध्यमातून १ कोटी ४६ लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे. पाणीपुरवठ्यावर व ...
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे २०२०-२१ चे ६७५.२३ कोटी जमेचे व ५८ लाख शिलकीचे अंदाजपत्रक आयुक्त नितीन कापडणीस यांनी गुरुवारी स्थायी समितीसमोर सादर केले. कुपवाड ड्रेनेज योजना, महापालिका इमारतींच्या दुरुस्तीसह, स्वच्छ व हरित सांगलीचा संकल्पही प् ...
गेल्यावर्षीच्या अंदाजपत्रकात मंजूर प्रभाग १२ मधील साडेचार कोटी रुपयांची विकासकामे प्रशासनाने अडविली आहेत. ही कामे सुरू करावीत, यासाठी सत्ताधारी भाजपच्या माजी उपमहापौरांसह चारही नगरसेवकांनी गुरुवारी बेमुदत उपोषण आंदोलन हाती घेतले. सत्ताधारी पदाधिकाऱ्य ...
महानगरपालिका क्षेत्रात अमृत योजनेच्या पाइपलाइनच्या कामाकरिता अनेक नादुरुस्त रस्ते खोदून ठेवलेत. परंतु दुरुस्ती केलेली नाही. यावर उपस्थित नगरसेवकांनी मजीप्रा अधिकाऱ्यांना बुधवारच्या बैठकीत खडेबोल सुनावले. कामाचे नियोजन करून दर आठ दिवसांनी अहवाल सादर क ...
नगर परिषदेमार्फत शहर विकासाच्या विविध योजना राबविल्या जातात. या योजना अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आकारास येत असल्याने नगर परिषदेमार्फत सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले राहते. २०१७-१८ पर्यंत १०० कोटी रुपयांपेक्षा कमी निधीचा ...
शहरातील व्यापाऱ्यांकडील थकित स्थानिक संस्थाकराचे संबंधित खाजगी एजन्सीने नियमानुसार मूल्यांकन व कर निर्धारण केले आहे की नाही, याची तपासणी करण्याचे मनपा आयुक्त रमेश पवार यांनी साडेचार महिन्यांपूर्वी आदेश देऊनही संबंधित अधिकाऱ्यांनी हे आदेश अडगळीत टाकून ...
कऱ्हाड येथील दत्त चौकापासून विजय दिवस चौकापर्यंत पदपथ अतिक्रमणाने व्यापले होते. व्यावसायिकांनी अनधिकृत बांधकाम करून तसेच प्रतिकृती व फलक उभारून पदपथावर पथारी पसरली होती. अखेर बुधवारी या अतिक्रमणांवर हातोडा पडला. कडक पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमणे हटवि ...