निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम पश्चिम किनारपट्टीवर पडण्याची शक्यता असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याचे संकेत आहेत. तेंव्हा कोल्हापूर शहरवासियांनी यासदंर्भात खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापौर निलोफर आजरेकर यांनी एका पत्रकाद्वारे केले ...
कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने पद्माराजे उद्यान येथील कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या पुतळ्यास महापौर निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ...
दरवर्षी नगर परिषदेकडून मान्सूनपूर्व कामे केली जातात. यात प्रामुख्याने शहरातील गटारे, नाल्या, नाला यातील गाळाचा उपसा करुन पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही याची काळजी घेतली जाते. अन्यथा जोराचा पाऊस झाल्यास शहरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता ...
कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या भोगावती नदीवरील बालिंगा व नागदेववाडी येथील उपसा केंद्राकडील ट्रान्स्फॉर्मर जळाल्यामुळे मंगळवारी दिवसभर शहरात पाणी पुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला. धरणात सरासरीपेक्षा अधिक जलसाठा असताना, नदी काठोकाठ भरुन वाहत असताना के ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर जवळपास सर्वच व्यवहार सुरळीत होत असताना ज्यांना कोणी वाली नाही अशा खाद्य पदार्थ विक्रेत्या गाडीवाल्यांवर महानगरपालिका प्रशासनाने मंगळवारी कारवाईचा बडगा उगारला. ...
जिल्हास्तर व दलितेतर कामांच्या निविदांची छाननी करण्याचा आग्रह धरत सर्वपक्षीय नगरसेवकांनी सोमवारी महापालिकेत हजेरी लावली. महापौरांच्या उपस्थितीत अधिकारी व नगरसेवकांत बंद दरवाजाआड झालेल्या चर्चेनंतर तातडीने छाननी करून निविदा अंतिम मंजुरीसाठी आयुक्तांना ...