शहरातील सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल नऊ नागरिकांना महापालिकेने सोमवारी कारवाई करुन त्यांच्याकडून १३५० रुपयांचा दंड वसूल केला. सदरची कारवाई महापालिकेकडील आरोग्य विभाग ए /१ कार्यालयाकडून गांधी मैदान, निवृत्ती चौक व रंकाळा स्टँड या परिसरात करण्यात आली ...
अमृत योजनेअंतर्गत शहरातील जलवाहिनी व ड्रेनेज लाईनच्या कामाबाबत महापौर निलोफर आजरेकर यांनी सोमवारी बैठकीत नाराजी व्यक्त करीत संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी सूचना महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे केली. ज्या ठिकाणी खुदाई केलेली आह ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून गेल्या अडीच महिन्यांपासून सर्वेक्षण मोहीम सुरू आहे. शनिवारी चौथ्या टप्प्यातील सर्वेक्षण मोहिमेला सुरुवात झाली. दिवसभरात पाच हजार ३९८ घरांचा सर्वे केला असून, २५ हजार नागरिकांची तपासणी केली. ...
पंचगंगा स्मशानभूमीचे पत्रे खराब झाले आहेत. दानशूर व्यक्तीने तीन लाखांचे पत्रे दिले आहेत. मात्र, महापालिकेने हे घेण्यास नकार दिला आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचा विरोध होत असल्याचा आरोप होत आहे. सामाजिक संघटनांमध्ये यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आ ...
कोरोनाशी लढण्यासाठी देशात ‘लॉकडाऊन’चे शस्त्र उपसण्यात आले व त्यामुळे सुमारे २ महिने उद्योगधंदे व अन्य व्यवहार बंद पडून होते. परिणामी देशाला मोठ्या आर्थिक फटका सहन करीत कारभार चालवावा लागत आहे. त्यात राज्य शासनाचेही आर्थिक उत्पन्न खुंटल्याने त्यांनाही ...
कोरोना संसर्गाच्या काळात जीव धोक्यात घालून शहर स्वच्छता आणि औषध फवारणीचे काम करणाऱ्या महानगरपालिका आरोग्य कर्मचाऱ्यांवर सर्वत्र पुष्पवृष्टीसह सत्कार केले जात असताना दुसरीकडे मात्र एक नवश्रीमंत पदाधिकाऱ्याने चक्क आरोग्य निरीक्षकास कानशिलात लगावली आणि ...