कोरोना महामारीच्या काळात महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसह अन्य कोणतीही निवडणूक घेणे अशक्य असल्यामुळे येत्या १५ नोव्हेंबरनंतर महानगरपालिकेवर प्रशासक नियुक्त होणार हे आता जवळजवळ निश्चित झाले आहे. तोपर्यंत महापौर पदावर निलोफर आजरेकर याच राहणार आहे ...
कोल्हापूर शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू झालेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत शहरातील ११ कुटुंब कल्याण केंद्रांच्या माध्यमातून केलेल्या सर्व्हेक्षणाच्या पहिल्याच दिवशी ८६१८ घरांतील ३४ हजार ८०९ लोकांचे सर्व्हेक्षण करण् ...
कोरोना महामारीत मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या अंत्यसंस्कारासाठी गडहिंग्लज विभागातून लाकूड व शेणीदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध संस्था, सामाजिक संघटनांसह गावोगावचे ग्रामस्थ स्वत:हून ही मदत आणून गडहिंग्लज नगरपालिकेकडे सुपूर्द करीत आहेत. बुधवारी ...
राज्यातील सर्व नगरपरिषद व नगर पंचायतीच्या हद्दवाढ मोजणीकरीता जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. यासाठी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विशेष प्रयत्न केले होते. ...
जैववैद्यकीय कचरा हाताळण्यात हलगर्जीपणा केल्यावरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने रविवारी महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली. जैववैद्यकीय कचरा हाताळनी संदर्भात प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्था अध्यक्ष दिलीप देसाई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ह ...
होम क्वारंटाईन पॉझिटिव्ह रुग्णांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. परिस्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर गेली असल्याचा आरोप शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. ...
महानगरपालिकेत गाजत असलेल्या घरफाळा घोटाळा प्रकरणी नगरसेवक भूपाल शेटे यांनी केलेल्या तक्रारी नुसार झालेल्या चौकशीत आणखी सात कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला असून त्यांच्यावर प्रशासकिय कारवाईची शिफार चौकशी समितीने केली असल्याची माहिती समोर आली आहे. ...
कोल्हापूर शहरातील नोंदणी नसलेल्या फेरीवाल्यांना अर्जही पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत भरून घेतले जातील, अशी घोषणा महापौर निलोफर आजरेकर यांनी केली. ...