लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका, मराठी बातम्या

Muncipal corporation, Latest Marathi News

कोस्टल रोडच्या बोगद्यातही आता मिळणार इंटरनेट; चालक, प्रवाशांना संपर्क साधणे होणार शक्य - Marathi News | in mumbai the coastal road tunnel will now have internet it will be possible to contact drivers and passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडच्या बोगद्यातही आता मिळणार इंटरनेट; चालक, प्रवाशांना संपर्क साधणे होणार शक्य

मुंबई शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या कोस्टल रोडच्या बोगद्यात आता इंटरनेट सेवा उपलब्ध होणार आहे. ...

होर्डिंगधारकांना लातूर मनपाची डेडलाइन; गुन्हे दाखल करणार... - Marathi News | Latur municipality deadline for hoarding holders; Will file a case... | Latest latur News at Lokmat.com

लातुर :होर्डिंगधारकांना लातूर मनपाची डेडलाइन; गुन्हे दाखल करणार...

सार्वजनिक मालमत्तांवर लावण्यात आलेले होर्डिंग तत्काळ काढून घेण्याचेही निर्देश दिले असून, होर्डिंग नाही काढले तर मनपाकडून ते काढले जातील. ...

नाहरकत मागितले आरटीओचे; दिले शहर वाहतूक शाखेचे, तरीही युनिपोलबाबत निर्णय नाही - Marathi News | NOC asked RTO; Given City Traffic Branch, still no decision on Unipole in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नाहरकत मागितले आरटीओचे; दिले शहर वाहतूक शाखेचे, तरीही युनिपोलबाबत निर्णय नाही

युनिपोलजवळ घाटकोपर येथील मृतात्म्यांना श्रद्धांजली ...

कडक सल्यूट! कामगाराचा असाही प्रामाणिकपणा, सफाईवेळी सापडलेलं १५ तोळे सोनं परत केलं - Marathi News | real hero sunil kumbhar from d ward worker of bmc displayed exemplary honesty by handing over 150 grams gold to the local police in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कडक सल्यूट! कामगाराचा असाही प्रामाणिकपणा, सफाईवेळी सापडलेलं १५ तोळे सोनं परत केलं

कर्तव्यदक्षता आणि प्रामाणिकपणाचे उदाहरण डी विभागातील पालिकेचे स्वच्छता कर्मचारी सुनील कुंभार यांच्या रूपाने समोर आले आहे. ...

कर थकबाकीदारांना दणका, २४ मालमत्तांवर टाच; मुंबई महापालिका ॲक्शन मोडवर - Marathi News | the bmc has now started strict action againest property tax defaulters in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर थकबाकीदारांना दणका, २४ मालमत्तांवर टाच; मुंबई महापालिका ॲक्शन मोडवर

या आठवड्यात २४ विविध मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. ...

उल्हासनगरात तुटलेल्या झाडावरील पक्षांच्या पिल्लांना अग्निशमन विभागाकडून घरटे; पिल्लेही सुरक्षित - Marathi News | in ulhasnagar fire department workers helped chicks whose nest were broken | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात तुटलेल्या झाडावरील पक्षांच्या पिल्लांना अग्निशमन विभागाकडून घरटे; पिल्लेही सुरक्षित

महापालिका अग्निशमन दलाचे कार्य. ...

ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखड्यामुळे आपत्ती नियंत्रण जलद होईल', आयुक्त सौरभ राव यांचे प्रतिपादन - Marathi News | thane flood risk control action plan will expedite disaster control asserted commissioner saurabh rao | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखड्यामुळे आपत्ती नियंत्रण जलद होईल', आयुक्त सौरभ राव यांचे प्रतिपादन

आराखड्याची प्राथमिक रुपरेषा झाली सादर. ...

रस्त्यावर अतिक्रमणाचा विळखा, वाहतुकीसाठी डोकेदुखी; कारवाईकडे दुर्लक्ष - Marathi News | the road encroachment a headache for traffic neglect of action by muncipal corporation and police in dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :रस्त्यावर अतिक्रमणाचा विळखा, वाहतुकीसाठी डोकेदुखी; कारवाईकडे दुर्लक्ष

दुकानापेक्षा दुप्पट माल रस्त्यावरच मांडून करतात मनमानी.  ...