लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका, मराठी बातम्या

Muncipal corporation, Latest Marathi News

रत्नागिरीत कामांना मुहूर्तच नाही; कोट्यवधींची विकासकामे अडकलेलीच - Marathi News |  Millions of development works are stuck in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत कामांना मुहूर्तच नाही; कोट्यवधींची विकासकामे अडकलेलीच

पावसाचा मुक्काम यावर्षी जास्त असल्याने ऑक्टोबरपर्यंत विकासकामे ठप्प होती. त्यातच सप्टेंबरमध्ये पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली. आॅक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका झाल्याने विकासकामे या आचारसंहितेत पुन्हा अडकली. ...

समस्यांना घेऊन नगरपंचायतवर महिलांचा हल्लाबोल - Marathi News | Women attack the municipality over problems | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :समस्यांना घेऊन नगरपंचायतवर महिलांचा हल्लाबोल

सडक अर्जुनी नगर पंचायतची मुख्य समस्या स्वस्त धान्य दुकानाची आहे. स्वस्त धान्य दुकानदार हा सडक अर्जुनी येथील नसून तो बाहेरगावचा आहे. आपल्या अरेरावी प्रवृत्तीमुळे असंख्य लाभार्थ्यांची तो दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. तसेच महिन्यातून फक्त २ ते ३ दिवस ...

कोल्हापूरसाठी बरेच काही करता आले असते; पण लक्षात राहील असे कोणतेही काम झाले नाही ! - Marathi News | BJP behaves badly | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरसाठी बरेच काही करता आले असते; पण लक्षात राहील असे कोणतेही काम झाले नाही !

अंबाबाई मंदिर विकास आराखडाही गेल्या पाच वर्षांत रखडला. २५५ कोटींचा हा आराखडा वर्षभरापूर्वी ८० कोटींपर्यंत खाली आणला आणि त्यातील केवळ सात कोटी रुपये महापालिकेला दिले. मनात आणले असते तर या आराखड्यातील अनेक कामे पूर्ण करता आली असती. ...

कोल्हापूर शहराचे रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे आव्हान - Marathi News | Challenge to complete project of Kolhapur city | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर शहराचे रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे आव्हान

सुमारे ४८५ कोटींची ही महापालिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठी योजना पूर्ण करण्याचे उत्तरदायित्व महापालिकेचेच होते; परंतु काही महत्त्वाच्या गोष्टीत राज्य सरकार ...

आर्वी नगरपालिकेचा फेरीवाल्यांना मज्जाव - Marathi News | Arvi municipality entertainers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आर्वी नगरपालिकेचा फेरीवाल्यांना मज्जाव

आर्वी नगरपालिकेने विशेष निधी खर्च करून येथील इंदिरा चौकात फळ विक्रेते व भाजीविके्रत्यांसाठी व्यवसायाची सोय उपलब्ध करून दिली आहे. परंतु हातगाडीवर भाजी व फळाचा व्यवसाय करणारे तेथे जाण्यास तयार नाही. त्यामुळे नगरपालिका प्रशासणाचीही अडचण होत आहे. नगरपालि ...

महाविकास आघाडीमुळे शहराचा होणार ‘विकास’ - Marathi News | Development will lead to city's 'development' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाविकास आघाडीमुळे शहराचा होणार ‘विकास’

कोल्हापूर : राज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँगे्रस अशा महाराष्ट्र विकास आघाडीची सत्ता येत आहे. याचबरोबर कोल्हापूर महापालिकेमध्येही याच पक्षाची ... ...

महापौरांचा राजीनामा नसल्याने भाजपात वाढली नाराजी... - Marathi News |  BJP's rise in resentment over mayor's resignation ... | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महापौरांचा राजीनामा नसल्याने भाजपात वाढली नाराजी...

जळगाव : मनपा महापौर, उपमहापौरांना निश्चित केलेला १० महिन्यांचा कार्यकाळ व चार महिन्यांची मुदतवाढ केलेला कार्यकाळ पूर्ण होवूनही महापौर ... ...

आभाळच फाटलंय, ठिगळं कुठं जोडताय -: ठेकेदारांवर नियंत्रण ठेवा - Marathi News |  Just torn, where do you add a patch | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आभाळच फाटलंय, ठिगळं कुठं जोडताय -: ठेकेदारांवर नियंत्रण ठेवा

कोल्हापूर शहरातील खराब रस्ते, अमृत योजनेतील ड्रेनेजलाईन व जलवाहिनी टाकण्याची रखडलेली कामे, डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे धोक्यात आलेले नागरिकांचे आरोग्य या प्रश्नावर मंगळवारी दुपारी बारा वाजता शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या न ...