कोल्हापूर शहरातील खानविलकर पेट्रोलपंप ते कसबा बावडा या मार्गावर ड्रेनेजलाईनच्या कामासाठी गेल्या सहा महिन्यांपासून रस्ता बंद होता, रविवारपासून अंशत: रस्ता खुला झाला. महापालिकेच्या वतीने सोमवारी येथील मुरुम टाकून रस्त्याचे सपाटीकरण सुरू केले आहे. दरम्य ...
कोल्हापूर महापालिकेमध्ये वर्षाला साडेतीन कोटी रुपये बजेटमध्ये तरतूद केली जाते. प्रत्यक्षात हा सर्व निधी खर्च होत नाही. वर्षभरात केवळ १0 लाखांचा निधी वितरीत झाला आहे. ...
राज्यात सत्ता समीकरणे बदलून महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीची समीकरणेही बदलली आहेत. विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनावगळता अन्य पक्षांनी स्थापन केलेल्या शहर विकास आघाडीमध्ये आता उभी फूट पडली आहे. ...
थकीत घरफाळा असणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. ६८५ मिळकतदारांना नोटीस बजावली असून, मुदतीमध्ये थकीत रक्कम जमा केली नसल्यास संबंधितांची मिळकतच सील केली जाणार आहे. ...
कोल्हापूर शहरामध्ये झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये आठ टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आला. या मोहिमेचा एकतिसावा रविवार असून, यावेळी शहरातील ज्येष्ठ नागरिक, विविध सामाजिक संस्था, विवेकानंद कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका, कोटीतीर्थ स्वामी समर ...
विकासक वासुदेव खेमचंदानी यांचेसोबत महापालिकेने येथील जयस्तंभ चौकातील १३६२.५० चौ.मी जागेवर व्यापारी संकुल बांधण्याकरिता करारनामा केला होता. या संकुलातील गाळ्यांचे वाटप २५ वर्षांकरिता विकासक करेल व त्याचे भाडे १ रुपया चौरस फूट प्रतिमाह असेल. याविषयी मह ...
जिल्हाधिकारी वर्धा यांच्या २२ नोव्हेंबरच्या निर्देशानुसार विशेष सभेचे आयोजन येथील नगर पंचायत मध्ये करण्यात आले होते. नगर पंचायतमधील स्थायी समिती, बांधकाम समिती, पाणी पुरवठा समिती, महिला व बालकल्याण समिती, आरोग्य व नियोजन आणि क्रीडा व सांस्कृतिक समिती ...