सर्वांना समान न्याय नाही, असा विद्यमान सभागृहनेता सुनील काळे यांच्यावर काही नगरसेवकांचा आक्षेप आहे व तो त्यांनी पक्षश्रेष्ठी, पदाधिकाऱ्यांसमोर सक्षमपणे मांडल्याची माहिती आहे. सध्या भाजपक्षात संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. येत्या १५ डिसेंबर ...
यापूर्वी शहराची पूररेषा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीच ठरावायची आणि बांधकाम परवानगी सुध्दा त्यांनीच द्यायची. त्यामुळे अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक यांचे संगनमत होत असे. त्यातून नियमबाह्य बांधकामांना कायद्याच्या चाकोरीत बसवून परवानगी दिली जात होती. परं ...
व्हिनस कॉर्नरजवळील गाडीअड्डा येथील वाहनतळाच्या जागेचे सपाटीकरण सुरू झाले असून, या कामाची शुक्रवारी महापौर सूरमंजिरी लाटकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. १ डिसेंबरपासून सदरचे वाहनतळ सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या; मात्र अद्याप त्याची का ...
मिरजेतील संजय गांधीनगर येथील काळ्या खणीत दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. मृत माशांमुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. खणीत मासेमारी करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी येथील नागर ...