लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कोल्हापूर शहरातील खराब रस्ते तातडीने करण्याच्या मागणीसाठी जिल्हा वाहनधारक महासंघाने शुक्रवारी ऐतिहासिक दसरा चौक ते महापालिका असा रिक्षासह मोर्चा काढला. महापालिका चौकात मोर्चा आल्यानंतर सुमारे दोन तास ‘रास्ता रोको’ आंदोलनही करण्यात आले. यावेळी गरज असण ...
कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक (सीबीएस) येथील इन आणि आउटच्या प्रवेशद्वारांलागतच हातगाड्या लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी येथील हातगाड्या हटविण्यासाठी महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक आले. यावेळी फेरीव ...
के.एम.टी.च्या ताफ्यातील १०२ बसेसपैकी तब्बल २४ बसेस गेल्या सहा-सात महिन्यांपासून सुट्या भागांअभावी बंद असून, रोजची चार हजार किलोमीटरची धाव कमी झाल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी महापौर सूरमंजिरी लाटकर यांनी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत समोर आली. आधीच ...
नगर परिषदेच्या सहा माध्यमिक शाळांचे वार्षिक स्नेह संमेलन आयोजित केले जात होते. यासाठी या शाळांना प्रत्येकी २५ हजार रूपये दिले जात होते. म्हणजेच, १.५० रूपयांचा खर्च नगर परिषदेला येत होता. मात्र सन २०१७ पासून नगर परिषदेने स्नेह संमेलनासाठी पैसे दिलेच न ...
महानगरपालिकेत लिपिक संवर्गात सेवेत असलेल्या २८ कर्मचाऱ्यांच्या कालबद्ध पदोन्नत्या रखडल्या असून, पदोन्नतीच्या माध्यमातून मिळणाºया वाढीव वेतनाच्या लाभापासून कर्मचाºयांना वंचित रहावे लागत आहे़ प्रशासनाने या प्रश्नाकडे लक्ष देवून पदोन्नतीचे लाभ द्यावेत, ...
प्लास्टिक कच-यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून, जैवविविधता धोक्यात आली आहे. सातारा शहरातही असेच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण काहीतरी करायला हवं, असा विचार यादोगापाळ पेठेतील आदी रेसिडेन्सीमध्ये राहणाºया हृषीकेश क ...
राज्यातील सर्व महापालिकांमध्ये आता पुन्हा एकदा एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू होणार आहे. यासंबंधीचे सुधारणा विधेयक गुरुवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सादर केले. ...
परभणी शहरातील अनुसुचित जातीतील लाभार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या रमाई घरकुल योजनेंतर्गत महानगरपालिकेला आतापर्यंत ७० कोटी ३८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यापैकी ४४ कोटी ९३ लाख रुपये लाभार्थ्यांना वितरित झाले आहेत. अजूनही ३४ कोटी ९५ लाख रुपये ...