लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका, मराठी बातम्या

Muncipal corporation, Latest Marathi News

अखेर जुना बुधवार पेठ येथील १०० वर्षांपूर्वीची ती झाडे तोडली - Marathi News | Finally, the old tree in Peth, 3 years ago, was cut down | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अखेर जुना बुधवार पेठ येथील १०० वर्षांपूर्वीची ती झाडे तोडली

या संदर्भात संबंधित झाडांवर नोटीस चिकटवून हरकती मागविण्यात आल्या होत्या. समितीकडे ३० डिसेंबर २०१९ रोजी नऊ लेखी हरकती आल्या. यातील १०० वर्षांपूर्वीची दोन जुनी, उलट्या अशोकाची झाडे तोडण्याला वृक्षप्रेमींचा विरोध होता. आयुक्तांनी या संदर्भात २१ जानेवारी ...

‘जयप्रभा’प्रश्नी हेरिटेज कमिटीने कोल्हापूरचे हित पाहिले नाही : स्थायी सभेत आरोप - Marathi News | 'Jayaprabha' Question Heritage Committee has not seen the interest of Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘जयप्रभा’प्रश्नी हेरिटेज कमिटीने कोल्हापूरचे हित पाहिले नाही : स्थायी सभेत आरोप

जयप्रभा स्टुडिओची जागा विभाजन करण्याबाबतचे पडसाद बुधवारच्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत उमटले. भूपाल शेटे यांनी प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार केला. ‘जयप्रभा’ प्रकरणी आयुक्त कार्यालयाकडून नगररचना कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला आहे. रामसिन्हा क ...

सांगलीकर भरतात दूषित पाण्यासाठी कर; नागरिकांच्या आरोग्याबाबत विविध समस्या निर्माण - Marathi News |  Sanglikers pay taxes for contaminated water | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीकर भरतात दूषित पाण्यासाठी कर; नागरिकांच्या आरोग्याबाबत विविध समस्या निर्माण

शेरीनाल्यासह जिल्ह्यातील शंभराहून अधिक गावांचे सांडपाणी मिसळत असल्याने कृष्णा नदी प्रदूषित होत आहे. त्यात पुन्हा योग्य प्रक्रिया करून शुद्ध पाणीपुरवठ्याची जबाबदारी असतानाही, महापालिका सांगलीकरांना शुद्ध पाणी देत नसल्याची बाब उजेडात आली आहे. ...

महाराष्ट्र कामगार-कर्मचारी संघातर्फे निदर्शने - Marathi News | Demonstrations by Maharashtra Workers' Union | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाराष्ट्र कामगार-कर्मचारी संघातर्फे निदर्शने

कोल्हापूर : शासकीय अध्यादेशाप्रमाणे सुधाकर जोशीनगर आणि स्वाधारनगर झोपडपट्टीच्या जागेत तातडीने घरकुल योजना राबवावी, आदी मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र कामगार-कर्मचारी संघाच्या ... ...

परभणी : ७१ हजार मालमत्ता आॅनलाईन - Marathi News | Parbhani: 3,000 properties online | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ७१ हजार मालमत्ता आॅनलाईन

शहरातील मालमत्ता कराच्या वसुुलीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी महानगरपालिकेने आॅनलाईन सॉफ्टवेअर तयार केले असून आतापर्यंत या सॉफ्टवेअरमध्ये ७१ हजार २८७ मालमत्तांची नोंदणी करण्यात आली आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून अजूनही काही हजारांत मालमत्ता वाढण्याची शक ...

सव्वा चार कोटींचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर ! - Marathi News | All four crore balance budget presented! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सव्वा चार कोटींचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर !

कणकवली नगरपंचायतीचा सन २०२० - २१ चा ४ कोटी २० लाख ९० हजार ५७८.३६ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प नगरपंचायत सभेत सोमवारी सादर करण्यात आला. ५९ कोटी ८७ लाख ९५ हजार १४.९४ रुपये खर्चाचा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्प चर्चे दरम्यान नगरसेवकांनी काही नवीन तरतुदी ...

शिवसेना आक्रमक : घरफाळा भ्रष्टाचाराचा भांडाफोड ; फौजदारीची मागणी - Marathi News | Bribery corruption | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवसेना आक्रमक : घरफाळा भ्रष्टाचाराचा भांडाफोड ; फौजदारीची मागणी

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय भोसले व विजय देवणे यांनी अधिकाºयांना धारेवर धरले. चौकशी करणार कधी, फौजदारी दाखल करणार कधी तेच आधी सांगा, अशी मागणी पवार यांनी केली. अधिका-यांची थातुरमातुर उत्तरे ऐकल्यावर शिवसैनिकांनी या तिन्ही अधिकाºयांना ‘तुम्हाला आ ...

परभणी : ११ हजारांचा दर नळ जोडणीसाठी निश्चित - Marathi News | Parbhani: Fixed for tap connection of 1 thousand | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ११ हजारांचा दर नळ जोडणीसाठी निश्चित

नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरवासियांना आता अकरा हजार रुपयांमध्ये नळजोडणी देण्याचा ठराव सोमवारी बी.रघुनाथ सभागृहात झालेल्या विशेष सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यामुळे शहरात लवकरच नव्या नळजोडणीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आह ...