सध्या तीन शहरांसाठी दोन शववाहिका आहेत. त्यापैकी एक सातत्याने नादुरूस्त असते. शववाहिका खरेदीबरोबरच त्यावर चार वाहनचालक मानधनावर नियुक्तीस मान्यता देण्यावरही चर्चा होणार आहे. ...
नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाचे १८ सदस्य असून अध्यक्षही त्यांच्याच आहे. तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सात, कॉँग्रेसचे नऊ व शहर परिवर्तन आघाडीचे आठ सदस्य आहेत. या आघाडीत पाच सदस्य बहुजन समाज पक्षाचे, दोन सदस्य शिवसेनेचे तर एक सदस्य अपक्ष आहे. ...
यवतमाळ नगरपरिषदेअंतर्गत १२० शिक्षक कार्यरत असून दोनशेवर सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांच्या वेतनापोटी नगरपरिषदेच्या वाट्याची २० टक्के रक्कम सहायक अनुदान म्हणून शासनाकडून पाठविली जाते. ही रक्कम वेळीच पालिकेने जारी केल्यास शिक्षकांचे पगार व निवृत्ती वेत ...
शहरातील जवळपास ३९० कोटी रुपये खर्च करुन कार्यान्वित होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत ३५ हजार नळधारकांचे १० कोटी ५० लाख रुपये काहीही न करता कंत्राटदाराच्या घशात घालण्याचा खटाटोप मनपात करण्यात येत असल्याचा आरोप सत्ताधारी काँग्रेसचे नगरसेवक सचिन देशमुख य ...
मनमाड : शहरातील पालिका कार्यालयासमोर असलेल्या कैलास हार्डवेअर या दुकानाला ंमंगळवारी (दि.११) आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. ...
काही विघ्नसंतोषींकडून इमारतीची मोडमोडही करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी या घरकुलांमध्ये पत्त्यांचे डाव रंगत आहेत. मद्यपींसाठी ही घरे म्हणजे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच परिस्थिती बनली आहे. ठिकठिकाणी दारुच्या बाटल्यांचा खच साचला असून, याकडे कोणाचेही लक् ...