कोल्हापूर महापालिकेने शहरातील फेरीवाल्यांचा सर्व्हे केला असून, याची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये ४ हजार १०९ फेरीवाल्यांपैकी तब्बल ७५२ फेरीवाले अपात्र ठरले आहेत. या अपात्र फेरीवाल्यांसह ज्यांचा सर्व्हे झालेला नाही, अशांना महिन्याची मुदत दिली आहे. य ...
गुरुवारी सभापतीपदासाठी सभागृह नेता सुनील काळे यांनी दोन उमेदवारी अर्ज व विरोधी पक्षनेता बबलू शेखावत व एमआयएमचे शेख इमरान यांनी प्रत्येकी एक अर्जाची उचल केली होती. शुक्रवारी विहित मुदतीत मात्र, राधा कुरील यांचेच दोन अर्ज नगरसचिव मदन तांबेकर यांना प्रा ...
उपयोगकर्ता कर आणि व्यवसाय परवाना शुल्क वसुलीला स्थगिती द्यावी, असा ठराव येत्या महासभेत सत्ताधारी भाजपच्यावतीने आणला जाईल. व्यापारी, नागरिकांना अडचण होईल, असा कोणताही निर्णय सत्ताधाऱ्यांकडून घेतला जाणार नाही, अशी ग्वाही भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शि ...
शहर विकास आराखड्याबाबत पालिका स्तरावर हरकती, सूचना घेऊन तसा ठराव करून पाठविण्याचे अधिकार नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पालिकेस दिले आहेत. त्याचप्रमाणे लोकांना अपेक्षित असलेला बदल आराखड्यात करून बदल केलेला आराखडा शासनास सादर करावा. यात नग ...
शहराच्या विकासाचा डोलारा ज्या कराच्या वसुलीवर अवलंबून आहे, त्या मालमत्ता कराची ६५ कोटी रुपयांची थकबाकी शहरवासियांकडे असून ही थकबाकी वसूल करण्याचे आव्हान महानरगपालिका प्रशासनासमोर आहे. यासाठी मनपाने वसुली पथकांची स्थापना केली असून, कार्यालयीन वेळेतही ...
महामार्ग चौपदरीकरणा अंतर्गत कणकवली शहरातील उड्डाणपूल पूर्ण करण्याला ठेकेदाराने अधिक प्राधान्य दिले आहे. त्यांनी अनेक गटारे बंद केली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अनेक घरांमध्ये पाणी घुसण्याचा धोका उदभवणार आहे. असे सांगत नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त के ...
‘नमामि चंद्रभागे’च्या धर्तीवर कोल्हापुरातील पंचगंगा नदीही प्रदूषणमुक्त करण्याचे धोरण आहे. या कामात कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही. जाणीवपूर्वक अडथळे आणणाऱ्या ग्रामपंचायती, औद्योगिक संस्थांवर थेट फौजदारी कारवाई करा, असे आदेश पुणे विभाग ...
सोलापूर जिल्ह्यातील वळसंग हे खेडेगाव. मी पाचवीत असताना वडील वारले. घरात सहा बहिणी. परिस्थिती गरिबीची. त्या काळातही मी एम.एस्सी. बी. एड्, नंतर प्राध्यापक म्हणून नोकरी धरली. पुढे गटविकास अधिकारी ते आयुक्तपदापर्यंतच्या वाटचालीत मी नेहमीच माझा हेतू स्वच् ...