लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका, मराठी बातम्या

Muncipal corporation, Latest Marathi News

महापालिका हद्दीत हजारो कोटीची विकास कामे; उल्हासनगर महापालिकेची मदार ६ अभियंतावर - Marathi News | Development works worth thousands of crores within the municipal corporation giving responsibility in 6 Engineer of ulhasnagar municipal corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका हद्दीत हजारो कोटीची विकास कामे; उल्हासनगर महापालिकेची मदार ६ अभियंतावर

हजारो कोटीच्या विकास कामाचे नियोजन करण्याची जबाबदारी महापालिकेच्या ६ अभियंतावर येऊन पडली आहे. ...

श्रीसिद्धिविनायक मंदिर परिसरात होणार मोठे बदल, दर ५ मिनिटाला बस अन् बरंच काही! - Marathi News | Mumbai muncipalty project for for siddhivinayak temple area bus services available in every 5 minutes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्रीसिद्धिविनायक मंदिर परिसरात होणार मोठे बदल, दर ५ मिनिटाला बस अन् बरंच काही!

मुंबईच्या श्रीसिद्धिविनायक मंदिर परिसरात पालिकेकडून भाविकांसाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ...

उल्हासनगरात मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Action against shopkeepers who do not put up marathi boards in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई

दंड न भरणारे दुकान होणार सील. ...

उल्हासनगरातील रस्ते दुभाजक व भिंतींना रंगरंगोटी; चौकाचेही सुशोभीकरण व वृक्षारोपण - Marathi News | Beautification and tree planting of road dividers and walls in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील रस्ते दुभाजक व भिंतींना रंगरंगोटी; चौकाचेही सुशोभीकरण व वृक्षारोपण

महापालिकेच्या या आगळीवेगळ्या उपक्रमाने शहराच्या सोंदर्यात भर पडली आहे.  ...

दहीसर नदीवरील पुलामुळे बिकट वाट होणार सोपी; लवकरच कामाला सुरुवात - Marathi News | Bmc construct a bridge over the river in dahisar will make the difficult journey easier | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहीसर नदीवरील पुलामुळे बिकट वाट होणार सोपी; लवकरच कामाला सुरुवात

२७ कोटींचा खर्च अपेक्षित. ...

मालमत्ता कराची बिले गेली कुठे, महिना उलटूनही करदाते प्रतीक्षेत - Marathi News | In mumbai where did the property tax bills go taxpayers are still waiting after a month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालमत्ता कराची बिले गेली कुठे, महिना उलटूनही करदाते प्रतीक्षेत

विरोधकांचा हल्लाबोल; पालिकेची करवसुलीही थांबली.  ...

पुणे जिल्ह्यात नवीन महापालिका होणार? शासनाने मागविला अहवाल - Marathi News | Will there be a new municipality in Pune district? Report called for by the government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात नवीन महापालिका होणार? शासनाने मागविला अहवाल

याबाबत अभिप्रायासह विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून राज्य शासनाने अहवाल मागविला आहे.... ...

एलबीएस रोडवर ३२ कोटींचा स्कायवॉक; नागरिकांची होणार वाहतूककोंडीतून सुटका  - Marathi News | Mumbai municipality will construct a 32 crore skywalk on LBS road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एलबीएस रोडवर ३२ कोटींचा स्कायवॉक; नागरिकांची होणार वाहतूककोंडीतून सुटका 

पालिकेकडून आता एलबीएस रोडवर स्कायवॉक बांधण्यात येत आहे. ...