लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका, मराठी बातम्या

Muncipal corporation, Latest Marathi News

PMC: पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प ७ मार्च रोजी सादर होणार - Marathi News | budget of Pune Municipal Corporation will be presented on March 7 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प ७ मार्च रोजी सादर होणार

यंदा महापालिकेचा अर्थसंकल्प दहा हजार कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे... ...

मागाठाणे येथील पश्चिम द्रुतगती मार्गाचे रुपडे पालटणार; सौंदर्यीकरणाच्या कामाचे भूमिपूजन - Marathi News | west expressway in magathane will be transformed bhoomi pujan of beautification work in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागाठाणे येथील पश्चिम द्रुतगती मार्गाचे रुपडे पालटणार; सौंदर्यीकरणाच्या कामाचे भूमिपूजन

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान समोरील पश्चिम द्रुतगती महामार्ग पूलाखालील सौदर्यीकरण करण्यात येणार असल्याने या परिसराचे रुपडे पालटणार आहे. ...

युलू युलू क्या है, हे युलू युलू; नवी मुंबईकरांनी केला साडेअकरा लाख किमी प्रवास - Marathi News | navi mumbaikars have traveled eleven and a half lakh km as a solution to air pollution, the Navi mumbai municipal corporation has launched eco friendly bicycles and e bikes | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :युलू युलू क्या है, हे युलू युलू; नवी मुंबईकरांनी केला साडेअकरा लाख किमी प्रवास

हवा प्रदूषणावर तोडगा म्हणून नवी मुंबई महापालिकेने पर्यावरणपूरक सायकल आणि ई-बाईक सुरू केल्या आहेत. ...

सांडपाण्याच्या गाळातून ऊर्जानिर्मितीचा प्रयत्न; पालिकेचा उपक्रम   - Marathi News | efforts to generate energy from sewage sludge a municipal initiative in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांडपाण्याच्या गाळातून ऊर्जानिर्मितीचा प्रयत्न; पालिकेचा उपक्रम  

पालिका ७ मलजल प्रक्रिया केंद्रातून बाहेर पडणाऱ्या गाळावर प्रक्रिया करणार. ...

PCMC: सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांची बदली रद्द - Marathi News | PCMC: Transfer of Deputy Commissioner of General Administration Department Vithal Joshi cancelled | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांची बदली रद्द

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत... ...

परभणी महापालिकेचे कर्मचारी वेतनासाठी संपावर; कामकाज खोळंबल्याने नागरिकांची गैरसोय - Marathi News | Parbhani Municipal Corporation employees on strike for unpaid wages; Work disrupted, citizens inconvenienced | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी महापालिकेचे कर्मचारी वेतनासाठी संपावर; कामकाज खोळंबल्याने नागरिकांची गैरसोय

महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा हा संप मागे घेण्यासाठी स्थानिक प्रशासन व राज्य शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. ...

पालिकेमुळे ७५ हजार जण होणार बेरोजगार; कंत्राट एकाच कंपनीला देण्यास विरोध - Marathi News | about 75 thousand people will be unemployed due to the municipality opposition to awarding the contract to a single company | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेमुळे ७५ हजार जण होणार बेरोजगार; कंत्राट एकाच कंपनीला देण्यास विरोध

हा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन करू, असा इशारा फेडरेशनने दिला आहे.  ...

Pune: ३० एप्रिलपर्यंत रस्त्यावरील खोदाईचे कामे पूर्ण करा; पथ विभागाच्या सूचना - Marathi News | Complete road digging works by April 30; Directions of Road Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३० एप्रिलपर्यंत रस्त्यावरील खोदाईचे कामे पूर्ण करा; पथ विभागाच्या सूचना

रम्यान १ मे नंतर या तीनही विभागांकडून खोदाई झाल्यास, खोदाईनंतर त्या रस्त्यांच्या दुरूस्तीची जबाबदारी संबंधित विभागाची राहिल. असे पत्र महापालिकेच्या पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरूध्द पावसकर यांनी दिले आहे.... ...