लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका, मराठी बातम्या

Muncipal corporation, Latest Marathi News

अंधेरी, वरळी, विक्रोळीकरांना मिळणार हक्काचे स्वीमिंगपूल, आजपासून ऑनलाइन नोंदणी - Marathi News | mumbai's bmc launches swimming facilities for andheri worli and vikhroli online registration start from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी, वरळी, विक्रोळीकरांना मिळणार हक्काचे स्वीमिंगपूल, आजपासून ऑनलाइन नोंदणी

पालिकेकडून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश’. ...

पालिकेच्या उद्यानांसाठी राज्य शासनाचा पैसा; सुशोभिकरणासाठी पर्यटन विभागाचा पुढाकार  - Marathi News | state government money for municipal parks tourism department initiative for beautification | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या उद्यानांसाठी राज्य शासनाचा पैसा; सुशोभिकरणासाठी पर्यटन विभागाचा पुढाकार 

तीन उद्याने, एक मैदान पर्यटन विभागाच्या पैशातून सुशोभित होणार. ...

महापालिका मुख्यालयात सेवापुस्तकाविषयी मार्गदर्शन - Marathi News | guidance onservice Book at municipal headquarters in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापालिका मुख्यालयात सेवापुस्तकाविषयी मार्गदर्शन

सेवानिवृत्त उपसचिव वसंत चौधरी यांच्या सेवानिवृत्ती वेतन व सेवापुस्तकविषयक एक दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते. ...

परभणीकरांना करवाढ नसल्याने दिलासा; मनपाचे ४८६.७९ कोटींचे अंदाजपत्रक सादर - Marathi News | Relief to parabhani citizens as there is no tax increase; Municipal budget of 486.79 crores presented | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीकरांना करवाढ नसल्याने दिलासा; मनपाचे ४८६.७९ कोटींचे अंदाजपत्रक सादर

आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी प्रशासकीय सभेत अर्थसंकल्पाला मान्यता दिली. ...

पालिकेच्या आस्थापनांतील सुरक्षा दल होणार सक्षम, चार रुग्णालयांत पालिका वापरणार कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली - Marathi News | the security forces in the municipal establishments will be empowered the municipality will use artificial intelligence system in four hospitals in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या आस्थापनांतील सुरक्षा दल होणार सक्षम, चार रुग्णालयांत पालिका वापरणार कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली

महानगरपालिकेच्या आस्थापनांना सेवा देणाऱ्या सुरक्षा दलाचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बळकटीकरण केले जाणार आहे. ...

पिंपरी-चिंचवडकरांची जलवाहिनी पवना नदी देशात सर्वाधिक प्रदूषित - Marathi News | Pimpri Chinchwad citizens water Pavana river is the most polluted in the country | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडकरांची जलवाहिनी पवना नदी देशात सर्वाधिक प्रदूषित

शहरातील नाल्यांद्वारे पाणी नदीमध्ये मिसळत असून काही कंपन्या रसायनयुक्त सांडपाणीही थेट नदीत सोडतात, त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढते ...

पाणी बिलाची थकबाकी न भरणाऱ्या ४८८ ग्राहकांची नळ जोडणी खंडित - Marathi News | water payment recovery campaign tap connection of 488 customers who did not pay water bill arrears disconnected in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाणी बिलाची थकबाकी न भरणाऱ्या ४८८ ग्राहकांची नळ जोडणी खंडित

१६७ मोटर जप्त, २४ पंप रूम सील. ...

पालिकेच्या सेवेतून २३ अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त; शिक्षक, सफाई कामगारांचा समावेश - Marathi News | about 23 officers employees retired from municipal service including teachers sweepers in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालिकेच्या सेवेतून २३ अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त; शिक्षक, सफाई कामगारांचा समावेश

ठाणे महापालिकेतून सेवा निवृत्त होणाºया कर्मचाºयांची संख्या काही कमी होतांना दिसत नाही. ...