Mumbra Hospital Fire : कमी जागेत हे रुग्णालय सुरू असल्याचेच दिसून आले आहे. या रुग्णालयात २० रुग्ण उपचारासाठी दाखल होते. त्यातील ६ रुग्णांवर आयसीयुमध्ये उपचार सुरू होते. ...
Prime Hospital Fire: मुंब्य्रातील प्राईमकेअर रुग्णालयाला पहाटेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत चार जणांचा दुर्देवी मृत्यु झाला. परंतु यामध्येही मुंब्य्रातील वकील फरहान अन्सारी हा देवदूत ठरला आहे. ...
रुग्णालयाला भेट दिल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. ठाण्यातील सर्व रुग्णालयाचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट पूर्ण करण्याचे आयुक्तांना निर्देश. ...
Prime Hospital Fire: फायर ऑडिट संदर्भात शानू पठाण यांनी सांगितले की, फायर ऑडीटबाबत मुंब्रा- कौसामधील रुग्णालयांनी ठामपाकडे अर्ज केल्यानंतरही त्यांना योग्य तो प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे रुग्णालयांचे व्यवस्थापन मनमानी करीत आहेत. ...
Prime Hospital Fire: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सोमय्यांविरोधात घोषणाबाजी केली. कौसा येथील जळीत कांडानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घटनास्थळी येऊन महाविकास आघाडीवर टीका केली. त्यावेळी घटनास्थळी मदतकार्य करणारे शानू पठाण हे प्रचंड संतप्त झाले ...
पोलिसांनी घोटी येथील टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता तेथून मुंबईच्या दिशेने वरील क्रमांकाची कार जात असल्याचे पोलिसांना दिसून आले. यामुळे चोरटे मुंबईच्यादिशेने गेल्याचे स्पष्ट झाले होते. ...