शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : बाप्पाच्या दर्शनासाठी सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर

महाराष्ट्र : बाल दिनानिमित्त 'लोकमत'चा महापत्रकार अभिनव उपक्रम

क्रिकेट : मुंबई भेटीवर आलेल्या बेल्जियमच्या राजा-राणीला विरेंद्र सेहवाग भेट म्हणून बॅट देताना

मुंबई : सांस्कृतिक वारसा जपणा-या युनेस्कोच्या यादीत मुंबईतल्या 4 वारसास्थळांचा समावेश

मुंबई : मुंबईतल्या वाळकेश्वरमधील बाणगंगा येथे त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात साजरी

मुंबई : ऐन दिवाळीत एसटी कर्मचा-यांचं राज्यव्यापी कामबंद आंदोलन, सर्वसामान्य जनतेची कोंडी

मुंबई : मुंबईजवळच्या बूचर बेटावर अग्नितांडव, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न

महाराष्ट्र : राज्य निवडणूक आयुक्तांच्या उपस्थितीत व्हीव्हीपीएटी मशीनचे प्रात्यक्षिक

मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे हाल, येत्या 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा

मुंबई : आपल्याला स्वच्छतेची मॅच खेळायची आहे - सचिन तेंडुलकर