Join us  

मुंबई भेटीवर आलेल्या बेल्जियमच्या राजा-राणीला विरेंद्र सेहवाग भेट म्हणून बॅट देताना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2017 8:00 PM

Open in App
1 / 4

मुंबई दौ-यावर आलेल्या बेल्जियमची राणी मॅथिल्डी यांनी ओव्हल मैदानावर क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.

2 / 4

बेल्जियमचे राजे फिलीपी ओव्हल मैदानावर क्रिकेट खेळताना.

3 / 4

राजे फिलीपी आणि भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग क्रिकेट खेळताना.

4 / 4

विरेंद्र सेहवागने बेल्जियमच्या राजा-राणी बॅट भेट देताना.

टॅग्स :मुंबई