लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, फोटो

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Turkey's Earthquake: तुर्कीसारखा भूकंप भारतात झाला तर? 13 राज्यांवर घोंघावतेय संकट; महाराष्ट्राचा हा भाग डेंजर झोनमध्ये - Marathi News | What if an earthquake like Turkey happens in India? Crisis looms over 13 states; This part of Maharashtra is in danger zone near mumbai, navi mumbai, raigad | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तुर्कीसारखा भूकंप भारतात झाला तर? 13 राज्यांवर घोंघावतेय संकट; महाराष्ट्राचा हा भाग डेंजर झोनमध्ये

Earthquake Prone India: महाराष्ट्र चार झोनमध्ये विभागला गेलाय. बहुतांश भाग झोन तीनमध्ये, चौथ्या झोनमध्ये हादरे बसले तर अवघा महाराष्ट्र थरथर कापणार... ...

मुंबईत परीक्षा केंद्रावर पडली प्रेमात; लग्न करून मूल झालं, अन् 5 वर्षांनंतर मुलाने दिला धोका... - Marathi News | A unique love affair has come to the fore in Barbigha police station area of Sheikhpura district in Bihar | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :परीक्षा केंद्रावर पडली प्रेमात; लग्न करून मूल झालं, अन् 5 वर्षांनंतर मुलाने दिला धोका...

बिहारमधील शेखपुरा जिल्ह्यातील बारबिघा पोलीस स्टेशन परिसरातून एक अनोखी घटना समोर आली आहे. ...

ब्रिटीशांच्या राजाने हसत प्रस्ताव स्वीकारलेला! अख्खी मुंबई हुंड्यात आलेली; असा इतिहास जो कमी लोकांना माहिती... - Marathi News | The king of the British accepted the proposal of marriage with a smile! All Mumbai came in dowry from Portugise; A history that few know... | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :ब्रिटीश राजाने हसत प्रस्ताव स्वीकारलेला! अख्खी मुंबई हुंड्यात आलेली; असा इतिहास जो कमी लोकांना

मुंबईची म्हणजेच तेव्हाच्या बॉम्बेचीही अशीच मांडवली झालेली. अशी मुंबई जी कधीच कोणाच्या कायमची ताब्यात राहिली नव्हती... ...

"ज्या बाळासाहेबांनी मला संधी दिल्या, त्यांचंच तैलचित्र माझ्या हातून घडलं" - Marathi News | "Balasaheb Thackeray who gave me opportunities, the oil painting of them were done by my hands", chandrkala kadam artist | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :"ज्या बाळासाहेबांनी मला संधी दिल्या, त्यांचंच तैलचित्र माझ्या हातून घडलं"

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं सोमवारी २३ जानेवारी रोजी विधानभवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. हे चित्र चित्रकार चंद्रकला कदम यांनी साकारलेलं आहे. ...

Ruhanika Dhawan : १५ व्या वर्षीच मुंबईत स्वकमाईतून घेतलं घर, गृहप्रवेशाचे फोटो झाले व्हायरल - Marathi News | 15-year-old-child-actress-ruhanika-dhawan-bought-house-in-mumbai-on-her-own-pics-viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :१५ व्या वर्षीच मुंबईत स्वकमाईतून घेतलं घर, गृहप्रवेशाचे फोटो झाले व्हायरल

१५ व्या वर्षीच स्वकमाईतून मुंबईत घर विकत घेतले. गृहप्रवेशाचे फोटो पोस्ट करत म्हणाली मी नेहमीच देव, गुरु, आई वडिलांसमोर नतमस्तक असेल. ...

४९ चौकार, ४ षटकार! पृथ्वी शॉची ऐतिहासिक खेळी; ३२ वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम, KL Rahul लाही टाकले मागे - Marathi News | The Mumbai opener Prithvi Shaw dismissed for 379 in 383 balls with 49 fours and 4 sixes against Assam in the ongoing Ranji Trophy match, surpassed Sanjay Manjrekar's record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :४९ चौकार, ४ षटकार! पृथ्वी शॉची ऐतिहासिक खेळी; ३२ वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम, लोकेशलाही टाकले मागे

पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईकडून सलामीला येताना ऐतिहासिक खेळी केली. ...

"त्या" महिलांना लाज वाटायला हवी, उर्फी-वाघ वादात करुणा मुंडेंनी सुनावलं - Marathi News | "Those" women should be ashamed, says Karuna Munde in the Urfi javed-Chitra Wagh controversy | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :"त्या" महिलांना लाज वाटायला हवी, उर्फी-वाघ वादात करुणा मुंडेंनी सुनावलं

सध्या अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ य़ांच्यात सुरू असलेल्या वादाची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या वादावर राजकीय क्षेत्रातूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. ...

३ वाजता बॉयफ्रेंडसोबत लंच आणि ३.१५ वाजता आत्महत्या ? त्या १५ मिनिटात नेमके काय घडले - Marathi News | tunisha-sharma-had-lunch-with-sheezaan-khan-and-after-15-mins-took-own-life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :३ वाजता बॉयफ्रेंडसोबत लंच आणि ३.१५ वाजता आत्महत्या ?

टीव्ही अभिनेत्री तुनिषाच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. मालिकेच्या सेटवरच तुनिषाने गळफास घेत जीवन संपवले. ३ वाजता तुनिषाने जेवण केले आणि ३.१५ वाजता तिने आत्महत्या केली. त्या १५ मिनिटांच्या वेळेत नेमके असे काय झाले. ...