लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, फोटो

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मेट्रोच्या प्रवाशांना विमा कवच; बरे-वाईट झाले, तर मिळेल भरपाई! - Marathi News | Insurance cover for Metro passengers you will get compensation mmrda metro mumbaikars | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मेट्रोच्या प्रवाशांना विमा कवच; बरे-वाईट झाले, तर मिळेल भरपाई!

मेट्रो प्रवाशांची प्रवासादरम्यान तसेच स्थानक परिसरात सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ...

Yashasvi Jaiswal, IPL 2023: मुंबईकर पोरगा... लय भारी! जैस्वालचा 'यशस्वी' पराक्रम; गिल, सॅमसनला टाकलं मागे - Marathi News | Yashasvi Jaiswal beats Samson Gill Shaw for magnificent IPL record Pant leads all India top 5 in sensational list | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: मुंबईकर पोरगा... लय भारी! जैस्वालचा 'यशस्वी' पराक्रम; गिल, सॅमसनला टाकलं मागे

यशस्वी जैस्वालने ३५ धावाच केल्या तरीही केला धमाकेदार विक्रम ...

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचा मरीन ड्राईव्हवर मॉर्निंग वॉक, अधिकारी लागले कामाला - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's morning walk on Marine Drive, officers started work | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांचा मरीन ड्राईव्हवर मॉर्निंग वॉक, अधिकारी लागले कामाला

मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे दररोज मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या मुंबईकरांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मरीन ड्राईव्ह परिसराची पाहणी करून मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ...

मराठी अभिनेत्रीचा 'रॉयल कारभार'! मुंबई, गोवा सोडा, थेट दुबईत घेतलं आलिशान घर - Marathi News | Luxury life of Marathi actress tejaswi prakash has bought own house in mumbai, goa and also dubai | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्रीचा 'रॉयल कारभार'! मुंबई, गोवा सोडा, थेट दुबईत घेतलं आलिशान घर

मराठी अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत मिळून काही दिवसांपूर्वीच दुबईतही घर घेतले ...

Apple स्टोअरमध्ये काम करणारे साधेसुधे सेल्समन नाहीएत; पगार पाहूनच डोळे पांढरे कराल, शिक्षण तर दूरच... - Marathi News | apple store in india employees salary and qualification | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Apple स्टोअरमध्ये काम करणारे साधेसुधे सेल्समन नाहीएत; पगार पाहूनच डोळे पांढरे कराल, शिक्षण तर दूरच...

Apple ने आपले भारतात दोन स्टोअर सुरू केले आहेत. ...

माधुरीने खाल्लेल्या 'वडापाव'ची किंमत किती? अंबानींच्याही घरी जातो पार्सल; मालकानेच सांगितलं - Marathi News | What is the price of 'Vadapav' eaten by Madhuri? A parcel goes to Ambani's house too; The owner himself said | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :माधुरीने खाल्लेल्या 'वडापाव'ची किंमत किती? अंबानींच्याही घरी जातो पार्सल; मालकानेच सांगितलं

धकधक गर्ल माधुरी दीक्षितनेही दोन दिवसांपूर्वी वडापाव वर ताव मारला. माधुरीने टीम कुक यांच्यासोबत वडापावची चव चाखलीय. त्यांनाही हा वडापाव जाम आवडलाय. ...

Apple Store in India: ना नारळ फोडलं ना लाल रिबीन कापली; असं झालं Apple च्या पहिल्या स्टोअरचं उद्घाटन... - Marathi News | Apple Store in India: apple-store-launches-in-india-mumbai-know-about-india-first-ever-apple-store-at-bkc | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ना नारळ फोडलं ना लाल रिबीन कापली; असं झालं Apple च्या पहिल्या स्टोअरचं उद्घाटन...

Apple Store Mumbai: Apple चे CEO टिम कुक यांनी भारतातील पहिल्या Apple स्टोअरची उद्घाटन केले. पाहा फोटोज... ...

भारतात Apple Store ची एंट्री! पहिले स्टोअर आपल्या मुंबईत झाले सुरू, पाहा रॉयल लूक - Marathi News | apple store bkc open ceo tim cook in india check mumbai store details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारतात Apple Store ची एंट्री! पहिले स्टोअर आपल्या मुंबईत झाले सुरू, पाहा रॉयल लूक

Apple ने भारतातील पहिले स्टोअर सुरू केलं आहे. कंपनीने अगोदर ऑनलाईन स्टोअरची सुरुवात केली होती. ...