लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईकरांच्या डोक्याला साथराेगांचा ‘ताप’; रुग्णांची आकडेवारी जारी - Marathi News | The 'fever' of the Mumbaikars; Patient statistics released | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांच्या डोक्याला साथराेगांचा ‘ताप’; रुग्णांची आकडेवारी जारी

महानगरपालिकेने जारी केली रुग्णांची आकडेवारी ...

२६/११ पूर्वी राणा होता मुंबईतच; पाकच्या अधिकाऱ्यांच्याही संपर्कात - Marathi News | Rana was in Mumbai before 26/11; Also in touch with Pakistani authorities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२६/११ पूर्वी राणा होता मुंबईतच; पाकच्या अधिकाऱ्यांच्याही संपर्कात

पोलिसांचा आरोपपत्रात दावा; पाकच्या अधिकाऱ्यांच्याही संपर्कात ...

महाधिवक्त्यांना उपस्थितीचे उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | High Court direction to Attorney General to attend | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाधिवक्त्यांना उपस्थितीचे उच्च न्यायालयाचे निर्देश

राहुल गांधींविरोधातील याचिका ...

मराठी पाट्यांवर पालिकेची दोन महिने ‘वेट अँड वॉच’ भूमिका? - Marathi News | 'Wait and watch' role of municipality for two months on Marathi boards? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी पाट्यांवर पालिकेची दोन महिने ‘वेट अँड वॉच’ भूमिका?

सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या आदेशाचा परिणाम ...

मुंबईत अनंत चतुर्दशी निमित्त रस्ते वाहतुकीत बदल, अवजड वाहनाना बंदी! - Marathi News | Change in road traffic on the occasion of Anant Chaturdashi in Mumbai ban on heavy vehicles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत अनंत चतुर्दशी निमित्त रस्ते वाहतुकीत बदल, अवजड वाहनाना बंदी!

विसर्जन सोहळ्याला होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले आहेत. ...

८०० किलो वजनाची शाडू मातीची मूर्ती! पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा एकता सेवा मित्रमंडळाचा बाप्पा - Marathi News | Shadu clay idol weighing 800 kg Bappa of Ekta Seva Mitramandal who gives the message of environmental conservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :८०० किलो वजनाची शाडू मातीची मूर्ती! पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा एकता सेवा मित्रमंडळाचा बाप्पा

मुंबई उपनगरातील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोरीवलीतील गोराई-२ येथील एकता सेवा मित्र मंडळाच्या (ट्रस्ट) नवसाचा राजा ...

एअर इंडिया गणवेशाला मनीष मल्होत्रांचा ‘लूक’ - Marathi News | Manish Malhotra's 'Look' for Air India Uniform | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडिया गणवेशाला मनीष मल्होत्रांचा ‘लूक’

वेशभूषा बदलणार, साडी हद्दपार होणार ...

पालिका म्हणते, विसर्जन नको, करा मूर्ती दान... ! मुंबई पालिकेचा यंदा अभिनव उपक्रम - Marathi News | Municipality says dont immerse donate the idol Mumbai Municipality innovative initiative this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका म्हणते, विसर्जन नको, करा मूर्ती दान... ! मुंबई पालिकेचा यंदा अभिनव उपक्रम

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे गणेशभक्तांचा वाढता कल लक्षात घेऊन मुंबई पालिकेमार्फत यंदा मूर्तीदानाचा अभिनय उपक्रम ...