लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
८५ नव्हे तर २२ आयआयटीयन्सना एक कोटींचे पॅकेज; आयआयटीचा खुलासा, चुकीबद्दल दिलगिरी - Marathi News | 1 crore package to 22 IITians, not 85 IIT Disclosure, Apology for Mistake | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :८५ नव्हे तर २२ आयआयटीयन्सना एक कोटींचे पॅकेज; आयआयटीचा खुलासा, चुकीबद्दल दिलगिरी

गेल्या वर्षीच्या तुलनेत एक कोटीच्या ऑफर अधिक आहेत. ...

"मुकेश अंबानी अभिनेता असते तर..."; पंकज त्रिपाठींनी सांगितलं बॉलिवूडचं वास्तव - Marathi News | "If Mukesh Ambani was an actor..."; Pankaj Tripathi told the reality of Bollywood of rich and poor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुकेश अंबानी अभिनेता असते तर..."; पंकज त्रिपाठींनी सांगितलं बॉलिवूडचं वास्तव

बॉलिवूडमध्ये एखाद्या रोलसाठी अभिनेता किंवा कलाकाराची निवड वा योग्यता तपासताना त्याचा चेहरा हा महत्त्वाचा मानला जातो. ...

जाचक अटी शिथिल केल्या तर प्रत्येक गिरणी कामगाराला घर मिळेल - Marathi News | If oppressive conditions were relaxed, every mill worker would have a home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जाचक अटी शिथिल केल्या तर प्रत्येक गिरणी कामगाराला घर मिळेल

म्हाडाच्या वतीने गिरणी कामगारांच्या पात्रता निश्चितीसाठी हाती घेण्यात आलेल्या अभियानाला सातत्याने मुदतवाढ झाली जात आहे. ...

काँग्रेसमध्ये प्रथमच तृथीयपंथीयांकरिता स्वतंत्र सेल, अध्यक्षपदी सलमा उमरखान साखरकर यांनी नियुक्ती - Marathi News | For the first time in the Congress, a separate cell for the third parties, Salma Umar Khan Sakharkar appointed as the president. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसमध्ये प्रथमच तृथीयपंथीयांकरिता स्वतंत्र सेल, अध्यक्षपदी सलमा उमरखान साखरकर यांनी नियुक्ती

Mumbai Congress News: मुंबईतील तृतीयपंथीयांच्या विविध समस्यांवर काम करण्याकरिता मुंबई प्रादेशिक काँग्रेस समितीने (एमआरसीसी) प्रथमच स्वतंत्र सेलची निर्मिती केली आहे. या सेलच्या अध्यक्षपदी सलमा उमरखान साखरकर यांची नियुक्ती कऱण्यात आली आहे. ...

मुंबईकरांच्या कमाईच्या 51% रक्कम होमलोनच्या हप्त्यांवर होतेय खर्च, पुण्याचा नंबर कितवा? - Marathi News | Home Loan EMI: Mumbaikars' 51% of income is spent on home loan installments, what is Pune's number? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुंबईकरांच्या कमाईच्या 51% रक्कम होमलोनच्या हप्त्यांवर होतेय खर्च, पुण्याचा नंबर कितवा?

Knight Frank India Affordability Index: घर खरेदीच्या बाबतीत मुंबई सर्वात महाग शहर ठरले आहे. ...

भारतातल्या १० गोड पदार्थांची जगाला पडली भुरळ, सर्वोत्कृष्ट डेझर्ट विकणाऱ्यांच्या यादीत पुण्या-मुंबईचीही २ दुकानं - Marathi News | Top 10 Most famous Indian Desserts and the legendary dessert places in India | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :भारतातल्या १० गोड पदार्थांची जगाला पडली भुरळ, सर्वोत्कृष्ट डेझर्ट विकणाऱ्यांच्या यादीत पुण्या-मुंबईचीही २ दुकानं

भामट्या आर्मी जवानाकडून आता ट्रॅक्टरविक्रीच्या नावे फसवणूक - Marathi News | Fraud in the name of tractor sale by bogus army jawan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भामट्या आर्मी जवानाकडून आता ट्रॅक्टरविक्रीच्या नावे फसवणूक

पेटीएमवरून क्यू आर कोड पाठवत वेगवेगळी कारणे देत ८३ हजार रुपयांची रक्कम उकळत त्यांचा फोन उचलणे बंद केले. ...

अजित पवारांचा धडाकेबाज निर्णय; 'सत्यशोधक' सिनेमा महाराष्ट्रात 'टॅक्स फ्री' - Marathi News | Ajit Pawar's bold decision; 'Satya Shodhak' movie 'Tax Free' in Maharashtra which based on mahatma phule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजित पवारांचा धडाकेबाज निर्णय; 'सत्यशोधक' सिनेमा महाराष्ट्रात 'टॅक्स फ्री'

‘सत्यशोधक’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा अगदी थाटामाटात पार पडला होता. ...