लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईतून तीन महिन्यांत १ कोटी ३० लाख ‘उडाले’; जुलै ते सप्टेंबर महिन्यांत उच्चांक - Marathi News | 1 crore 30 lakh 'flown' from Mumbai in three months; Peak in the months of July to September | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतून तीन महिन्यांत १ कोटी ३० लाख ‘उडाले’; जुलै ते सप्टेंबर महिन्यांत उच्चांक

गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही संख्या तब्बल ३३ टक्के अधिक आहे. ...

एकीकडे ऑक्टोबर हिटमुळे त्रस्त, तर दुरीकडे साथीच्या आजाराने मुंबईकर हैराण! - Marathi News | suffering from the October hit, on the other hand, Mumbaikars are shocked by the epidemic! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकीकडे ऑक्टोबर हिटमुळे त्रस्त, तर दुरीकडे साथीच्या आजाराने मुंबईकर हैराण!

घराभोवतालची डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट करण्याचे आवाहन महापालिकेने केली आहे. ...

आम्हाला लोकसभेसाठी २, विधानसभेसाठी १५ जागा पाहिजेत - प्रा. जोगेंद्र कवाडे     - Marathi News | We need 2 seats for Lok Sabha, 15 seats for Legislative Assembly - Prof. Jogendra Kawade | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्हाला लोकसभेसाठी २, विधानसभेसाठी १५ जागा पाहिजेत - प्रा. जोगेंद्र कवाडे    

मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघात पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

श्वानाना जेवण देताना तरुणीला मारहाण, विनयभंग; बोरिवलीतील घटना  - Marathi News | Girl beaten, molested while giving food to dogs Incidents in Borivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्वानाना जेवण देताना तरुणीला मारहाण, विनयभंग; बोरिवलीतील घटना 

भटक्या श्वानाना जेवण देताना बोरिवलीत एका २५ वर्षीय केक व्यावसायिकेचा विनयभंग करत तिला आणि तिच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यात आली. ...

पोलिसांच्या वेशात पैशांची मागणी; बहुरूपी म्हणून फिरायचा  - Marathi News | Demanding money disguised as police Used to walk around as polymorphs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांच्या वेशात पैशांची मागणी; बहुरूपी म्हणून फिरायचा 

गोरेगावच्या गोगटेवाडी परिसरात दोन ते तीन इसमाना स्थानिकांनी पकडुन वनराई पोलिसांच्या ताब्यात दिले. ...

पेरू दूतावासातर्फे 'द पुकारा बुल' कलाकृतींचे प्रदर्शन, २७ ऑक्टोबरपर्यंत राहणार सुरू - Marathi News | 'The Pucara Bull' art exhibition by the Embassy of Peru will continue till October 27 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेरू दूतावासातर्फे 'द पुकारा बुल' कलाकृतींचे प्रदर्शन, २७ ऑक्टोबरपर्यंत राहणार सुरू

Mumbai: भारतातील पेरू प्रजासत्ताक दूतावास आणि कमलनयन बजाज आर्ट गॅलरी यांच्या संयुक्त विद्यमाने 'द पुकारा बुल : पेरूव्हियन हायलँड्सचा राजदूत' या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

आरेतील प्रजापूर पाड्यातील स्वच्छतागृहे वीज पाण्याविना - Marathi News | Toilets in Prajapur village of Aarey without electricity and water | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :आरेतील प्रजापूर पाड्यातील स्वच्छतागृहे वीज पाण्याविना

...

दगडी चाळीचा नवरात्र उत्सव, गवळी अन् दाऊद! - Marathi News | Navratri Festival of Dagadi Chawl arun gawli and Dawood ibrahim | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :दगडी चाळीचा नवरात्र उत्सव, गवळी अन् दाऊद!

...