लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मोनो स्थानकांच्या नावांच्या हक्कांची विक्री, उत्पन्न वाढविण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न - Marathi News | MMRDA tries to raise revenue by selling naming rights of mono stations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोनो स्थानकांच्या नावांच्या हक्कांची विक्री, उत्पन्न वाढविण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न

आर्थिक तोट्यात असलेल्या मोनोचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केला आहे. ...

डिपॉझिटवर फ्लॅट घेताय? तर सावधान...फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बेड्या - Marathi News | Taking a flat on deposit be beware fraud | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डिपॉझिटवर फ्लॅट घेताय? तर सावधान...फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बेड्या

उत्तर विभाग सायबर पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे. तुम्हीही अशा प्रकारे घरासंबंधित व्यवहार करण्यापूर्वी योग्य शहानिशा करणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...

बुलेट ट्रेनची कामे सुसाट! एनएचएसआरसीएलच्या एमडींकडून पाहणी - Marathi News | Bullet train works smoothly Inspection by MD of NHSRCL | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुलेट ट्रेनची कामे सुसाट! एनएचएसआरसीएलच्या एमडींकडून पाहणी

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून त्याअंतर्गत वांद्रे-कुर्ला संकुलातील कामालाही सुरुवात झाली आहे. ...

टाकीत बुडून भावंडांचा मृत्यू; उद्यान सुपरवायझरला अटक; उघड्या टाकीवर टाकले होते प्लास्टिक! - Marathi News | Siblings die by drowning in tank Park Supervisor Arrested Plastic was thrown on the open tank | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टाकीत बुडून भावंडांचा मृत्यू; उद्यान सुपरवायझरला अटक; उघड्या टाकीवर टाकले होते प्लास्टिक!

वडाळा रोड परिसरात राहणाऱ्या चार ते पाच वर्षांच्या अंकुश आणि अर्जुन वाघरी या दोन भावंडांचा यामध्ये मृत्यू झाला. ...

पीएफ मिळवून देतो, ‘ती’ मागणी पूर्ण कर! कंपनी व्यवस्थापकाविरोधात गुन्हा - Marathi News | Get PF fulfill my demand Offense against company manager | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीएफ मिळवून देतो, ‘ती’ मागणी पूर्ण कर! कंपनी व्यवस्थापकाविरोधात गुन्हा

‘वडिलांचा भविष्य निर्वाहनिधी (ईपीएफ) मिळवून देतो, माझी शरीरसुखाची मागणी पूर्ण कर,’ अशा आशयाचा मेसेज २४ वर्षीय तरुणीला ...

Gokhale Bridge flyover misalignment: बर्फीवाला पूल तोडण्याची गरज नाही; पुलाचा स्लॅब तंत्राद्वारे उंचावणे शक्य - Marathi News | Gokhale Bridge flyover misalignment dont need to break burfiwala bridges slab can be raised by technique | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बर्फीवाला पूल तोडण्याची गरज नाही; पुलाचा स्लॅब तंत्राद्वारे उंचावणे शक्य

Gokhale Bridge-flyover misalignment: बर्फीवाला उड्डाणपूल पाडण्याऐवजी विशेष तंत्राचा वापर करून पुलाचा स्लॅब उंचावता येऊ शकतो, अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे. ...

शिवाजी पार्कात मनसे उभारणार शक्तिप्रदर्शनाची गुढी; मेळाव्यासाठी कार्यकर्ते लागले कामाला - Marathi News | MNS will put up a huge show of power at Shivaji Park as party workers started working for Gudhipadwa Melava in Dadar Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी पार्कात मनसे उभारणार शक्तिप्रदर्शनाची गुढी; मेळाव्यासाठी कार्यकर्ते लागले कामाला

Raj Thackeray, MNS in Shivaji Park: आपली ताकद यावेळी दाखवून द्या, पक्षाकडून मिळाल्या सूचना ...

सात लाखांहून अधिक मराठी मते कोणाला? उत्तर-पूर्व मुंबईत ठरणार निर्णायक कौल - Marathi News | Lok Sabha Election 2024 North East Mumbai Constituency Political influence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सात लाखांहून अधिक मराठी मते कोणाला? उत्तर-पूर्व मुंबईत ठरणार निर्णायक कौल

North East Mumbai Lok Sabha Constituency: राजकीयदृष्ट्या बहुरंगी असलेल्या उत्तर-पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या निवडणुका नेहमीच चुरशीच्या झाल्या आहेत. १५ लाखांहून अधिक मतदार असलेल्या या मतदारसंघात सात लाखांहून अधिक मराठी मते आहेत. ...