मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
BMC Budget: मुंबईतील गरजू रुग्णांसाठी एकीकडे पालिकेकडून मुख्यमंत्री झीरो प्रीस्क्रिप्शन पॉलिसी राबविण्यात येत आहे तर दुसरीकडे महाराष्ट्राबाहेरून उपचारासाठी येणाऱ्या लोकांसाठी स्वतंत्र शुल्क रचना लागू करण्याबाबत पालिका प्रशासनाकडून विचार केला जात आहे. ...
Mahalakshmi Race Course: महालक्ष्मी रेसकोर्स येथील जमिनीवर होणाऱ्या थीम पार्कवरून आरोप-प्रत्यारोप होत असताना महापालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी शुक्रवारी या संदर्भात सविस्तर माहिती दिली. ...
Raj Thackeray News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शुक्रवारी नाशिक दौरा आटोपून मुंबईकडे परत जात असताना त्यांच्या वाहनांचा ताफा मुलुंड चेक नाका येथील वाहतूक कोंडीत सापडला. नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले. ...
Zeeshan Siddiqui News: काँग्रेस सोडून कोणत्याही पक्षात जाण्याचा माझा विचार नाही. मात्र, माझ्या वडिलांबद्दल मी काही सांगू शकत नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दिकी यांनी दिले आहे. ...
Mumbai: पोलिसांनी केलेल्या कारवाईला कोणताही कायदेशीर आधार नाही, अशा शब्दांत सुनावत उच्च न्यायालयाने वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील पोलिसांना २६ जानेवारी रोजी जप्त केलेल्या ३१ महागड्या स्पोर्ट्स कार त्यांच्या मालकांना परत करण्याचे आदेश दिले. ...