लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईच्या आरे कॉलनीतील स्वांतत्र्यवीर सावरकर उद्यानाला आली अवकळा - Marathi News | Awakala came to Swantaryveer Savarkar Udyan in Aarey Colony, Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या आरे कॉलनीतील स्वांतत्र्यवीर सावरकर उद्यानाला आली अवकळा

उद्यान बनले प्रेमीयुगुल, मद्यपी गरदुर्ले यांचा अड्डा ...

महापालिकेच्या पिसे जल उदंचन केंद्रातील यंत्रणा हळूहळू पूर्वपदावर; १४ पंप सुरू - Marathi News | The system in Pise Water Pumping Station of the Municipal Corporation is slowly returning to normal; At present 14 out of 20 pumps are operational | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या पिसे जल उदंचन केंद्रातील यंत्रणा हळूहळू पूर्वपदावर; १४ पंप सुरू

सकाळी ११ वाजता दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरची पाहणी करून तो देखील सुरू करण्यात आला ...

ब्लॉगः मराठी म्हणजे Down Market??... तुम्हालाही असंच वाटतं? - Marathi News | Blog Marathi means Down Market? Do you think the same? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ब्लॉगः मराठी म्हणजे Down Market??... तुम्हालाही असंच वाटतं?

आज मराठी भाषा दिन... लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी... अशा आशयाचे स्टेटस आज आपल्या कित्येकांच्या स्टोरीला असतील. पण, खरंच आपल्याला आपल्या मातृभाषेचा अभिमान आहे का? महाराष्ट्रात जन्माला येऊनही आणि इथे राहत असूनही तुम्ही अन ...

मनामनांमध्ये मराठी रूजवणारं दादर सार्वजनिक वाचनालय - Marathi News | Dadar Public Library which cultivates Marathi in mind | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मनामनांमध्ये मराठी रूजवणारं दादर सार्वजनिक वाचनालय

...

मराठी शाळेसाठी विद्यार्थी विरार, पालघरहून गोरेगावात! - Marathi News | Students for Marathi school travel from Virar Palghar to Goregaon | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मराठी शाळेसाठी विद्यार्थी विरार, पालघरहून गोरेगावात!

...

मुंबईकर तरुणामुळे मराठी भाषा पोहोचली सातासमुद्रापार - Marathi News | Mumbaikar youth who takes Marathi language class for foreign students | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मुंबईकर तरुणामुळे मराठी भाषा पोहोचली सातासमुद्रापार

...

CSK च्या मराठमोळ्या शिलेदाराने मोडला ७८ वर्षांपूर्वीचा विक्रम; मुंबईच्या मैदानावर घडला पराक्रम - Marathi News | Tushar Deshpande and Tanush Kotian put on a 232-run partnership for the 10th wicket in Ranji Trophy 2024 between Mumbai vs Baroda, which happened after 78 years  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK च्या शिलेदाराने मोडला ७८ वर्षांपूर्वीचा विक्रम; मुंबईच्या मैदानावर घडला पराक्रम

Mumbai vs Baroda, 2nd Quarter Final: मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणे सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. ...

मुंबईची पोरं हुशार ! तनुष कोटियन, तुषार देशपांडे यांचे शतक; १९४६ नंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पराक्रम - Marathi News | Ranji Trophy 2024 Mumbai vs Baroda : Tanush Kotian and Tushar Deshpande script history for Mumbai, becoming only the 2nd No. 10 and No. 11 pair after 1946 in First-Class cricket to record centuries in the same innings.   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईची पोरं हुशार ! तनुष कोटियन, तुषार देशपांडे यांचे शतक; १९४६ नंतर क्रिकेटमध्ये पराक्रम

मुंबई विरुद्ध बडोदा लढतीत हा विक्रम झाला आणि गोलंदाजांनी फलंदाजीत भीमपराक्रम करून दाखवला. ...