लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आयडॉलच्या नावात बदल! दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्र म्हणून ओळखले जाणार - Marathi News | Idol Name Change To be known as distance and online learning center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयडॉलच्या नावात बदल! दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्र म्हणून ओळखले जाणार

भारतातील सर्व मुक्त विद्यापीठे व दूरस्थ शिक्षण देणाऱ्या संस्थेसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने २०२० मध्ये नियमावली जाहीर करण्यात आली. ...

जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात बेमुदत उपोषण  - Marathi News | Indefinite hunger strike of Jeevan Authority employees at Azad Maidan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात बेमुदत उपोषण 

प्राधिकरणात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देण्याचा निर्णय सात वर्षांपूवी झालेला होता. ...

शिक्षण हक्क नियमावलीत सुधारणा विरोधात एमपीजे आंदोलन  - Marathi News | MPJ agitation against amendment in Right to Education Rules | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षण हक्क नियमावलीत सुधारणा विरोधात एमपीजे आंदोलन 

मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीसचे मुंबई अध्यक्ष रमेश कदम यांच्या पुढाकाराने मुंबईतील विविध सामाजिक संस्था संघटना यांनी एकत्रित येऊन शिक्षण हक्क समिती स्थापन केली आहे. ...

मुंबईतील पाच हजारांहून अधिक नमो वॉरियर्स पंतप्रधान मोदी यांचा प्रचार करतील - तेजिंदर सिंग तिवाना - Marathi News | More than five thousand Namo Warriors in Mumbai will campaign for PM Modi Tejinder Singh Tiwana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील पाच हजारांहून अधिक नमो वॉरियर्स पंतप्रधान मोदी यांचा प्रचार करतील - तेजिंदर सिंग तिवाना

कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई भाजपा अध्यक्ष अँड. आशिष शेलार  यांच्या हस्ते करण्यात आले.  ...

आश्वासनांची खैरात नको, आता घरे द्या;  गिरणी कामगारांचा आक्रोश मोर्चात सरकारला इशारा! - Marathi News | Dont give up on promises give houses now | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आश्वासनांची खैरात नको, आता घरे द्या;  गिरणी कामगारांचा आक्रोश मोर्चात सरकारला इशारा!

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या औचित्याने विधानभवनवर आमदार सचिन अहिर यांच्या पुढाकाराने हे आंदोलन पार‌ पडले. ...

चारकोपमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथदिंडी निघाली उत्साहात - Marathi News | On the occasion of Marathi bhasha gaurav din in Charkop mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चारकोपमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथदिंडी निघाली उत्साहात

मुंबई - मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आजसकाळी ९ वाजता आम्ही स्वावलंबी प्रतिष्ठान व ग्रंथ तुमच्या दारी मुंबई विभाग यांच्या ... ...

आरेतील दोन दिवसीय शबरी महोत्सवाचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उदघाटन - Marathi News | minister mangal prabhat lodha inaugurated the two day shabri festival in aarey colony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेतील दोन दिवसीय शबरी महोत्सवाचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उदघाटन

पालकमंत्री  मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते आज सकाळी दोन दिवसीय शबरी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. ...

राज ठाकरे यांच्या हस्ते पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन, मराठी भाषा दिनानिमित्त मनसेचा उपक्रम - Marathi News | Book exhibition inaugurated by Raj Thackeray, an activity of MNS on the occasion of Marathi Language Day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे यांच्या हस्ते पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन, मराठी भाषा दिनानिमित्त मनसेचा उपक्रम

Raj Thackeray: वाचनाने आपल्या ज्ञानात भर पडते याच उद्देशाने मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने  वाचकांसाठी ५० नामवंत प्रकाशकांची ५० हजारांहून अधिक पुस्तकांचा ठेवा पुस्तक प्रेमी व वाचकांना पुस्तक प्रदर्शनातून घेता येणार आहे. ...