लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आता कांदिवली - मुलुंड फक्त अर्ध्या तासात, वाहतूककोंडी होणार कमी   - Marathi News | kandival to mulund in just half an hour the traffic jam will be less in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता कांदिवली - मुलुंड फक्त अर्ध्या तासात, वाहतूककोंडी होणार कमी  

गोरेगाव पूर्व ते कांदिवली पूर्व लोखंडवाला रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून, भविष्यात हे अंतर १० मिनिटांत पार करता येईल. ...

मुंबईकरांनो, घशाची लागेल वाट, ही काळजी घ्या..! वातावरणातील प्रदूषणाचा होतोय परिणाम  - Marathi News | effects of atmospheric pollution in mumbai medical experts appeal to citizens to take care | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, घशाची लागेल वाट, ही काळजी घ्या..! वातावरणातील प्रदूषणाचा होतोय परिणाम 

उष्मा व गारव्याच्या लपंडावामुळे मुंबईत संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले असतानाच आता घसादुखीमुळेही मुंबईकर हैराण झाले आहेत. ...

तपासणी अधिकाऱ्यांच्या शर्टावर लागणार कॅमेरे,गैरप्रकार रोखणार  - Marathi News | cameras will be worn on the shirts of inspection officers to prevent malpractices in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तपासणी अधिकाऱ्यांच्या शर्टावर लागणार कॅमेरे,गैरप्रकार रोखणार 

वर्षभरात रेल्वे हद्दीत १५ हजार गुन्हे, सेंट्रल लाइनवर सर्वाधिक गुन्हे. ...

जी. टी. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी अध्यापकांची नेमणूक! - Marathi News | G. T. Appointment of teachers to start a medical college! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जी. टी. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी अध्यापकांची नेमणूक!

आयोगाची तज्ज्ञ समिती पाहणीसाठी येणार ...

तरुणांनो उमेदवार निवडताना नैतिकताही पहा; बदल शक्य - सत्यजित तांबे - Marathi News | Youngsters also look at ethics while choosing candidates; Change Possible - Satyajit Tambe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणांनो उमेदवार निवडताना नैतिकताही पहा; बदल शक्य - सत्यजित तांबे

मुंबई मराठी पत्रकार संघात वार्तालापादरम्यान पत्रकारांशी संवाद ...

फेरीवाल्यांची आम्हालाच दमदाटी; अंगावर येतात! मुंबईतील दुकानदारांमध्ये भितीचे वातावरण - Marathi News | We are tired of hawkers as they attack on us claims shopkeepers in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेरीवाल्यांची आम्हालाच दमदाटी; अंगावर येतात! मुंबईतील दुकानदारांमध्ये भितीचे वातावरण

दुकानदारांवर फेरीवाल्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचा दावा ...

वाचनाने माणूस अधिक समृद्ध होतो - आशिष शेलार - Marathi News | Reading enriches man - Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाचनाने माणूस अधिक समृद्ध होतो - आशिष शेलार

वांद्रे पश्चिम येथे नॅशनल लायब्ररीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगरतर्फे आयोजित ‘ग्रंथ महोत्सव २०२३’ चे आयोजन करण्यात आले आहे. ...

मुंबईसह राज्यभरातील थंडी महाशिवरात्रीपर्यंत कायम राहणार - Marathi News | Cold weather will continue till Mahashivratri across the state including Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईसह राज्यभरातील थंडी महाशिवरात्रीपर्यंत कायम राहणार

जळगाव, नाशिक, मुंबई, पुणे शहरातील व लगतच्या परिसरात व जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान १२-१३ तर दुपारचे कमाल तापमान २८-३० अंशादरम्यान आहे. ...