लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पहिलीकरिता वय वर्षे सहाची अट कधी? वयाचा घोळ न सुटल्याने शाळा संभ्रमात - Marathi News | when is the age requirement of six years for the first standard thats why school is in confusion as the age gap is not resolved in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिलीकरिता वय वर्षे सहाची अट कधी? वयाचा घोळ न सुटल्याने शाळा संभ्रमात

इयत्ता पहिलीत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या मुलांसाठी केंद्र सरकारने किमान सहा वर्षे पूर्ण वयाची अट घातली आहे. ...

रस्ते काँक्रीटीकरणासाठी आधी गुगल लोकेशन टाका; मुंबई महापालिकेची 'डक्ट' पॉलिसी  - Marathi News | for road concreting enter google location first duct policy of mumbai municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ते काँक्रीटीकरणासाठी आधी गुगल लोकेशन टाका; मुंबई महापालिकेची 'डक्ट' पॉलिसी 

रस्ते होणार खड्डेमुक्त.  ...

उन्हाळी सुट्ट्यांचा परिणाम! खासगी बसचा प्रवास महागला; भाडे दीड पटीने वाढणार! - Marathi News | on summer holidays the private bus travel became expensive and the rent will increase by one and a half times | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उन्हाळी सुट्ट्यांचा परिणाम! खासगी बसचा प्रवास महागला; भाडे दीड पटीने वाढणार!

होळीला लागून येणाऱ्या सुट्या, उन्हाळ्याच्या सुट्या आणि आगामी लोकसभेच्या निवडणुकीमुळे खासगी बसच्या भाड्यात मोठी वाढ होणार आहे. ...

अडीच हजार टन राडारोडा गोळा; १५ आठवड्यात घनकचरा विभागाची विशेष माेहिम - Marathi News | collected 2.5thousand tons solid and liquid waste special mission of solid waste department in 15 weeks in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अडीच हजार टन राडारोडा गोळा; १५ आठवड्यात घनकचरा विभागाची विशेष माेहिम

१८१ मंदिरांची सफाई. ...

पाऊण तासाचा प्रवास आता १० ते १५ मिनिटांत, कोस्टल रोडची एक मार्गिका वाहतूकीसाठी खुली होणार  - Marathi News | mumbai coastal road project to partly open for travel from a one-lane will be open for vehicles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाऊण तासाचा प्रवास आता १० ते १५ मिनिटांत, कोस्टल रोडची एक मार्गिका वाहतूकीसाठी खुली होणार 

लाखो मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या कोस्टल रोडची वरळी-मरीन ड्राइव्ह अशी एक मार्गिका आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करून खुली करण्यात येत आहे. ...

सर्व्हंट क्वॉर्टरवर २ कोटींचा खर्च; २ वर्षांत शासकीय बंगल्यावर ६० कोटींचे नूतनीकरण, दुरुस्ती - Marathi News | 2 crore spent on servant quarters 60 crore renovation, repair on government bungalow in 2 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्व्हंट क्वॉर्टरवर २ कोटींचा खर्च; २ वर्षांत शासकीय बंगल्यावर ६० कोटींचे नूतनीकरण, दुरुस्ती

विशेष म्हणजे बंगल्यात राहणारे  मंत्रीही अनभिज्ञ असल्याचे ‘लोकमत’ने काही मंत्र्यांशी संपर्क केल्यानंतर समोर आले आहे. ...

डॉ. सौम्या स्वामिनाथन यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर  - Marathi News | national award announced to dr soumya swaminathan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. सौम्या स्वामिनाथन यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर 

रोख रक्कम पाच लाख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  ...

३१ वर्षांपूर्वी जिथे बॉम्ब निकामी केला तिथेच वसंत जाधव करणार उपोषण  - Marathi News | vasant jadhav will go on fast at the place where the bomb was defused 31 years ago | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३१ वर्षांपूर्वी जिथे बॉम्ब निकामी केला तिथेच वसंत जाधव करणार उपोषण 

शासन पुरस्कारापासून वंचित राहिलेल्या निवृत्त अधिकाऱ्याचा इशारा. ...