लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
"देवेंद्र फडणवीसांचंं बारामतीत स्वागतच, पण माझी त्यांच्याकडून माफक अपेक्षा" - Marathi News | Devendra Fadnavis is welcome in Baramati, but I have modest expectations from him, Supriya sule on election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"देवेंद्र फडणवीसांचंं बारामतीत स्वागतच, पण माझी त्यांच्याकडून माफक अपेक्षा"

बारामती लोकसभा मतदारसंघ हा शरद पवारांचा बालेकिल्ला आहे. मात्र, यंदा प्रथमच पवारांच्या बालेकिल्ल्यात पुतण्यानेच सुरुंग लावल्याचे दिसून येत आहे. ...

जीएसटी विभागाच्या तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; २२ लाखांच्या लाचखोरीचे प्रकरण - Marathi News | about 22 lakh bribe case registered against three officers of gst department in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीएसटी विभागाच्या तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; २२ लाखांच्या लाचखोरीचे प्रकरण

सीबीआयची मुंबईत कारवाई. ...

जोरदार वारे लावणार बुलेट ट्रेन ' ब्रेक ' - Marathi News | coastal winds are likely to affect bullet train speed and operations anemometers will be installed at 14 places in maharashtra and gujarat as a precautionary measure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोरदार वारे लावणार बुलेट ट्रेन ' ब्रेक '

मुंबई ते अहमदाबादपर्यंतचा बुलेट ट्रेनचा मार्ग हा जमिनीपासून ५ ते १५ मीटर उंचीवर आहे. ...

मुंबई विद्यापीठाचा रशियातील मास्को स्टेट विद्यापीठाशी सामंजस्य करार  - Marathi News | mumbai university memorandum of understanding with moscow state university russia | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाचा रशियातील मास्को स्टेट विद्यापीठाशी सामंजस्य करार 

उच्च शिक्षणातील विविध संधीचे दालन खुले. ...

अंधेरीतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमधील सर्व ३०६ खाटा सामान्य जनतेसाठीच वापरा  - Marathi News | All 306 beds in Seven Hills Hospital in Andheri are for general public use only | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमधील सर्व ३०६ खाटा सामान्य जनतेसाठीच वापरा 

२०२० पासून महानगरपालिका या हॉस्पिटलवर दर महिना ९ कोटी रुपये खर्च करते आणि उत्पन्न केवळ ५ कोटी रुपये होत आहे. ...

बूट, शॅम्पू, मॉईश्चरच्या बाटल्यांतून ड्रग्जची तस्करी; २० कोटींच्या कोकेनसह परदेशी महिलेला अटक - Marathi News | a foreign woman arrested with cocaine worth 20 crores for drug smuggling through shoes and shampoo moisture bottles in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बूट, शॅम्पू, मॉईश्चरच्या बाटल्यांतून ड्रग्जची तस्करी; २० कोटींच्या कोकेनसह परदेशी महिलेला अटक

बूट, शॅम्पू आणि मॉईश्चरच्या बाटल्यांमधून ड्रग्जची तस्करी करणाऱ्या महिला प्रवाशाला अटक करण्यात आली. ...

आशियात खंडात मुंबई नंबर-1, अब्जाधिशांच्या संख्येत मोठी वाढ; बीजिंगलाही टाकले मागे... - Marathi News | Mumbai No.1 in continent Asia, Big increase in number of billionaires; Even Beijing was left behind | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आशियात खंडात मुंबई नंबर-1, अब्जाधिशांच्या संख्येत मोठी वाढ; बीजिंगलाही टाकले मागे...

हुरुन रिसर्चच्या 2024 ग्लोबल रिच लिस्टनुसार, मुंबईने पहिल्यांदाच बीजिंगला मागे टाकले आहे. ...

जगाला ९२ अब्जाधीश देणारं भारतातील हे शहर पुन्हा बनलं टॉपर, चीनच्या बीजिंगलाही टाकलं मागे - Marathi News | This city in India mumbai gives 92 billionaires to the world became the topper again leaving even China s Beijing behind | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगाला ९२ अब्जाधीश देणारं भारतातील हे शहर पुन्हा बनलं टॉपर, चीनच्या बीजिंगलाही टाकलं मागे

न्यूयॉर्क हे ११९ अब्जाधीश असलेलं शहर आहे. तर ९२ अब्जाधीशांसह लंडन दुसऱ्या स्थानावर आहे. ...