लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
IPL 2024: "हार्दिक पांड्या मुंबईत येईल तेव्हा...", भारताच्या माजी खेळाडूनं व्यक्त केली भीती - Marathi News | ipl 2024 Mumbai Indians captain Hardik Pandya will face fan fury when he comes to Mumbai, says former player Manoj Tiwary | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हार्दिक मुंबईत येईल तेव्हा...", भारताच्या माजी खेळाडूनं व्यक्त केली भीती

Mumbai Indians Captain Hardik Pandya: मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. ...

"१००० कोटींचा घोटाळा, संजय राऊतांची कन्या वाईन कंपनीची डायरेक्टर" - Marathi News | "1000 Crore Scam, Sanjay Raut's Daughter Wine Company Director", Kirit somayya show document | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"१००० कोटींचा घोटाळा, संजय राऊतांची कन्या वाईन कंपनीची डायरेक्टर"

दिल्ली सरकारचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली असून दिल्ली मद्य धोरणात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ...

रिपोर्ट कार्ड: मुंबईतील विद्यमान खासदारांनी केलं काय? किती निधी वापरला आणि किती प्रश्न सोडवले? - Marathi News | loksabha election 2024 Report card of mumbai mps how many questions they solved and attendance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिपोर्ट कार्ड: मुंबईतील विद्यमान खासदारांनी केलं काय? किती निधी वापरला आणि किती प्रश्न सोडवले?

Loksabha Election 2024, Mumbai MP Report Card: मुंबईतील विद्यमान खासदारांनी गेल्या पाच वर्षात नेमकं केलं काय? असा प्रश्न जर एक मुंबईकर म्हणून तुम्हाला पडला असेल तर याची सविस्तर माहिती... ...

हुक्का बार प्रकरणातून सुटल्यानंतर मुनव्वर फारुकीची पहिली पोस्ट, म्हणाला... - Marathi News | Munawar Faruqui Shares First Post After Being Detained And Released For Smoking Hookah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हुक्का बार प्रकरणातून सुटल्यानंतर मुनव्वर फारुकीची पहिली पोस्ट, म्हणाला...

मुनव्वर बिग बॉसनंतर आता स्प्लीट्सव्हिला शोमध्ये सहभागी होणार आहे. ...

ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर; तासाभरात अमोल कीर्तिकरांना ईडी नोटीस, पथक बंगल्यावर पोहोचले - Marathi News | enforcement directorate issues notice to thackeray group leader amol kirtikar after declare as mumbai lok sabha election 2024 candidate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर; तासाभरात अमोल कीर्तिकरांना ईडी नोटीस, पथक बंगल्यावर पोहोचले

ED Notice To Amol Kirtikar: ठाकरे गटाने वायव्य मुंबईतून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली असून, काही तासांतच ईडीने नोटीस बजावत झाडाझडतीला सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. ...

मुंबईचा गड ठाकरे गट राखणार का? भाजप-शिंदे गट-मनसेचे आव्हान; निवडणुकीत चुरस वाढणार! - Marathi News | shiv sena thackeray group declared candidates for four mumbai lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा गड ठाकरे गट राखणार का? भाजप-शिंदे गट-मनसेचे आव्हान; निवडणुकीत चुरस वाढणार!

Mumbai Lok Sabha Election 2024: ठाकरे गटाने मुंबईतील चार उमेदवार जाहीर केले असून, यंदाची लोकसभा निवडणूक आव्हानात्मक ठरू शकते, अशी चर्चा आहे. ...

विरार-अलिबाग मार्गिकेसाठी आठ निविदा; कंत्राटदार नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार - Marathi News | there are eight tender for virar alibaug route the way for appointment of contractor will be clear in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरार-अलिबाग मार्गिकेसाठी आठ निविदा; कंत्राटदार नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार

मुंबई महानगरातील पहिल्या प्रवेश नियंत्रित अशा विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या कामासाठी आठ कंत्राटदारांनी निविदा दाखल केल्या आहेत. ...

म्हाडाची १०० घरे एकाच वेळी खरेदी केल्यास १५ टक्के सूट! आता एकगठ्ठा विक्री धोरणाचा पर्याय - Marathi News | about 15 percent discount if you buy 100 houses of mhada at once now reasons behind its cash crunch the mhada made various option of lump sum selling strategy in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाची १०० घरे एकाच वेळी खरेदी केल्यास १५ टक्के सूट! आता एकगठ्ठा विक्री धोरणाचा पर्याय

म्हाडाची ५ हजार घरे पडून आहेत. ...