लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
डिजिटल डिस्प्ले बोर्ड बंद, हवेची गुणवत्ता समजणार तरी कशी? - Marathi News | digital display in mumbai that provide essential information about weather and pollution have been closed for few days lack of air quality information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डिजिटल डिस्प्ले बोर्ड बंद, हवेची गुणवत्ता समजणार तरी कशी?

मुंबईकरांना हवामानासह हवेच्या गुणवत्तेची माहिती मिळत नसल्याचे चित्र आहे. ...

काँक्रीटीकरणाचा विलंब टाळण्यासाठी कार्यादेश; मुंबई महापालिका अ‍ॅक्शन मोडवर - Marathi News | mandate to avoid delay in concretization in mumbai bmc are in action mode | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँक्रीटीकरणाचा विलंब टाळण्यासाठी कार्यादेश; मुंबई महापालिका अ‍ॅक्शन मोडवर

पावसाळा संपल्यानंतर रस्ते काँक्रिटीकरणाची कामे वेगाने मार्गी लागण्यासाठी मुंबई महापालिकेने आतापासूनच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ...

कोस्टल रोडवरून मुंबईकर सुसाट; पहिल्या ४ दिवसांत उत्तर मार्गिकेवरून ८० हजार वाहनांचा प्रवास - Marathi News | in mumbai on coastal road about 12 lakh vehicles traveled from the southern route and 80 thousand vehicles traveled from the northern route | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडवरून मुंबईकर सुसाट; पहिल्या ४ दिवसांत उत्तर मार्गिकेवरून ८० हजार वाहनांचा प्रवास

आता मरिन ड्राइव्ह ते वरळीदरम्यानची मार्गिका खुली झाल्याने वेळ आणि इंधनाची बचत होत आहे. ...

पावसाची 'शाळा' उघडणार, २० जूनला सुट्टी संपणार; मुंबईकरांना मिळेल दिलासा; IMDचा अंदाज - Marathi News | in mumbai the rain after june 20 are likely to bring relief for citizens estimation of imd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाची 'शाळा' उघडणार, २० जूनला सुट्टी संपणार; मुंबईकरांना मिळेल दिलासा; IMDचा अंदाज

गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने दडी मारली आहे. ...

धूमस्टाईल 'रायडर्स' रडारवर ; ५२ जणांवर दोन गुन्हे दाखल; तब्बल ३४ दुचाक्या हस्तगत - Marathi News | in mumbai two cases filed against 52 raiders as many as 34 bikes seized by police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धूमस्टाईल 'रायडर्स' रडारवर ; ५२ जणांवर दोन गुन्हे दाखल; तब्बल ३४ दुचाक्या हस्तगत

वांद्रेच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर स्टंटबाजी, तसेच रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या ५२ जणांवर खेरवाडी पोलिसांनी रविवारी दोन गुन्हे दाखल केले आहेत. ...

बोरिवली येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक बनलाय भिकरी गर्दुल्यांचा अड्डा - Marathi News | Dr. Shamaprasad Mukherjee Chowk has become the place for beggars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरिवली येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक बनलाय भिकरी गर्दुल्यांचा अड्डा

मुंबई -बोरीवली पूर्व व पश्चिम यांना जोडणारा जन करिअप्पा उड्डाण पूलाच्या खाली  असलेला डॉ.शामा प्रसाद मुखर्जी चौक हा जणू ... ...

मुलांपर्यंत साने गुरुजी पोहोचविण्यात अयशस्वी ठरत आहोत - डॉ. भालचंद्र मुणगेकर  - Marathi News | in mumbai on the event of aajcha shyam ghadtana dr bhalchandra mungekar expressed her thought about sane guruji | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलांपर्यंत साने गुरुजी पोहोचविण्यात अयशस्वी ठरत आहोत - डॉ. भालचंद्र मुणगेकर 

आजच्या २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांपर्यंत साने गुरुजी पोहोचविण्यात आपण अयशस्वी ठरत असल्याची खंत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली. ...

मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी - Marathi News | Mumbai BMC Cracks Down On Illegal Food Stalls In City and Suburbs Amid Rising Health Concerns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी

मुंबई महानगर पालिकेकडून अनधिकृत खाद्यपदार्थांच्या स्टॉल्स आणि बेकायदेशीर पार्किंगवर कठोर कारवाईची घोषणा केली आहे. ...