शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : ५ हजार टन जलपर्णी पवई तलावातून निघाली; जैवविविधतेच्या संरक्षणासाठी मनपाची विशेष मोहीम 

मुंबई : शहीद अधिकाऱ्याच्या पत्नीला १ कोटींची मदत; उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : सार्वजनिक भूखंडांवर अतिक्रमण; सरकार झोपले का? - उच्च न्यायालय 

मुंबई : मतदारांचा ओढा नोटाकडे का? ‘नोटा’आधी काय होते? जाणून घ्या सविस्तर

मुंबई : राज्यात सर्वाधिक तृतीयपंथी मतदार कुठे? मुंबईमध्ये जास्त संख्या

मुंबई : पुरातन राम मंदिरात रामनवमी उत्सहात साजरी

मुंबई : भार वाढल्यामुळे वीजपुरवठा खंडित

मुंबई : उत्तर मध्य मुंबईत भाजपचं धक्कातंत्र?; लोकसभेसाठी उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा

मुंबई : मालाडच्या चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर विधी महाविद्यालयाच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

मुंबई : फेरीवाले तुमच्यासाठी फक्त एक उत्पन्नाचे साधन; हायकोर्टाने मुंबई मनपाला फटकारले!