शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मतदारसंघांतील कामांसाठी आमदारांचे महापालिकेत ठाण; आयुक्तांच्या दालनात बैठकांना जोर

मुंबई : MHADA Lottery 2024 मोठी बातमी: म्हाडाच्या २ हजार ३० घरांची लॉटरी १३ सप्टेंबरला निघणार! 

मुंबई : सायलेंट किलरची व्हॉयलेन्ट स्टोरी! मृतदेह सूटकेसमध्ये ठवून CSMT ते दादर प्रवास; 2 मूकबधिरांनी केली तिसऱ्याची हत्या

मुंबई : अरविंद सावंतांच्या नावाने मागवले २ लाखांचे जेवण; 'बडेमिया'च्या मालकाची तक्रार, तोतया 'पीए'ला अटक!

मुंबई : कृत्रिम तलावांचे लोकेशन गुगल मॅप दाखविणार; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पालिकेची व्यवस्था

मुंबई : 'कोस्टल'च्या वर्सोवा ते दहिसर टप्प्याला वेग; प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणार

मुंबई : 'ते' पाणी गोडे करण्यासाठी निविदांचे 'मंथन' सुरूच; महापालिका पुन्हा नव्याने प्रक्रिया राबवणार

मुंबई : मालवणीत खारफुटीवर निवासी बांधकामाचा घाट, बिल्डरांसाठी आरक्षणात बदल? वॉचडॉग फाउंडेशनचा सवाल

मुंबई : उपवास करताय; 'बेस्ट बिफोर' पाहिले का? अन्न पदार्थांच्या पाकिटावरील उत्पादन तारीख पाहणे गरजेचे

मुंबई : बॅगेत मित्राचा मृतदेह, दादरहून ट्रेन पकडण्याचा प्रयत्न अन्...; हत्याप्रकरणात दुबई कनेक्शन समोर