शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : आयुष्यमान भारत ई-कार्ड काढा, ५ लाखांपर्यंत उपचार मोफत; राज्यातील १ हजार रुग्णालयांत सुविधा

मुंबई : 'एक तरी मागणी मान्य करा, तरच बैठकीला येऊ'; रेल्वे प्रवासी संघटना आंदोलनावर ठाम

मुंबई : भाजपचे माजी नगरसेवक प्रलंबित कामांसाठी पालिकेत; लोढांच्या नेतृत्वात आयुक्तांसोबत बैठक

मुंबई : मलबार हिलसाठी नवीन पाण्याची टाकी नको; ‘आयआयटी रुरकी’च्या सूचनांवर तज्ज्ञांचा आक्षेप 

मुंबई : अस्वच्छता करणाऱ्यांना पालिकेचा दणका; ५३ हजार नागरिकांकडून केले दीड कोटी वसूल 

मुंबई : धावती टॅक्सी अन् रेल्वेच्या पायऱ्यांवर स्टंटबाजी; पोलिसांनी त्याचा व्हिडीओ केला व्हायरल

मुंबई : दुसऱ्या विशेष फेरीचाही कटऑफ उतरला..! मुंबईत आणखी २७ हजार विद्यार्थी अकरावीत

मुंबई : 'बिग बॉस'चा धाक वाढणार; मुंबईतील पाच प्रमुख सरकारी रुग्णालयांत बसविले २,५७४ सीसीटीव्ही

मुंबई : मल्हार बाय द बे : सेंट झेवियर्सच्या ‘मल्हार’ फेस्टीवलला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

मुंबई : म्हाडाचे घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; एका क्लिकमुळे होईल लाखोंचे नुकसान