लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सलमानच्या निवासस्थानाबाहेरील गोळीबार; विशेष न्यायालयात नऊ आरोपींविरोधात आरोपपत्र - Marathi News | Firing outside Salman Khan residence Charge sheet against nine accused in special court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलमानच्या निवासस्थानाबाहेरील गोळीबार; विशेष न्यायालयात नऊ आरोपींविरोधात आरोपपत्र

मोक्का कायद्यांतर्गत आरोपींचा कबुली जबाब, २२ पंचनामेही व अन्य कागदपत्रे आरोपपत्राला जोडण्यात आली आहेत. ...

निलंबित कैसर खालिद यांच्या अडचणींत वाढ; एसीबीकडूनही चौकशी सुरू - Marathi News | Increase in the difficulties of the suspended Qaiser Khalid ACB is also investigating | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निलंबित कैसर खालिद यांच्या अडचणींत वाढ; एसीबीकडूनही चौकशी सुरू

एसीबीच्या चौकशीत अमेरिकेतील सहलीचाही उल्लेख ...

मिहीरने महिलेला फरपटत नेले, नंतर चालकाने अंगावरून कार नेली - Marathi News | Worli Hit and Run Rajesh Shah advises son Mihir to escape | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिहीरने महिलेला फरपटत नेले, नंतर चालकाने अंगावरून कार नेली

वरळी हिट अॅण्ड रन : राजेश शहा यांची मिहीरला पळून जाण्याची सूचना ...

मुंबईत पुन्हा पावसाचा जोर वाढला, सई ताम्हणकर म्हणते - 'आज मुकाट्याने घरीच बसा' - Marathi News | Mumbai Weather Rain Update Marathi Actress Sai Tamhankar Appeal To Mumbaikar Not To Leave Home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईत पुन्हा पावसाचा जोर वाढला, सई ताम्हणकर म्हणते - 'आज मुकाट्याने घरीच बसा'

सई ताम्हणकरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. ...

"...तर मनसे वरळी पोलीस स्टेशन बाहेर धरणे आंदोलन करेल"; वरळी हिट अँड रनवरून इशारा - Marathi News | MNS Sandeep Deshpande tweet over worli hit and run mihir shah case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...तर मनसे वरळी पोलीस स्टेशन बाहेर धरणे आंदोलन करेल"; वरळी हिट अँड रनवरून इशारा

MNS Sandeep Deshpande And Worli Hit And Run : मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

सप्टेंबरपर्यंत पाण्याची चिंता नाही; दमदार पावसामुळे पाणीसाठा गेला १८ टक्क्यांवर - Marathi News | in mumbai no water worries till september relief for citizens due to heavy rains the water storage has gone up to 18 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सप्टेंबरपर्यंत पाण्याची चिंता नाही; दमदार पावसामुळे पाणीसाठा गेला १८ टक्क्यांवर

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ...

Maharashtra Weather Update: राज्यात आज या जिल्ह्यांत रेड अलर्ट - Marathi News | Maharashtra Weather Update: Red alert in these districts in the state today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update: राज्यात आज या जिल्ह्यांत रेड अलर्ट

भारतीय हवामान विभागाकडून दि. ०८ जुलै २०२४ रोजी प्राप्त झालेल्या सूचनेनुसार सातारा व पुणे या जिल्ह्यांना दि. ०९ जुलै रोजी रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. ...

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे परीक्षांबाबत मुंबई विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Big news for students mumbai University crucial decision on exams due to heavy rain warning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे परीक्षांबाबत मुंबई विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई विद्यापीठाकडूनही परीक्षांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ...