लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आता मरीन लाईन्स नव्हे 'मुंबादेवी', सात रेल्वे स्टेशनची नावे बदलणार, विधान परिषदेत ठराव मंजूर - Marathi News | Legislative council approves resolution to change names of seven railway stations in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता मरीन लाईन्स नव्हे 'मुंबादेवी', सात रेल्वे स्टेशनची नावे बदलणार, विधान परिषदेत ठराव मंजूर

मुंबईतील सात रेल्वे स्टेशनची नावे बदलण्यासंदर्भात प्रस्ताव मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत मांडला. ...

महिलेला चिरडलं, गर्लफ्रेंडला ४० फोन; वरळी 'हिट अँड रन'ची संपूर्ण केस - Marathi News | worli hit and run case all you need to know about the incident | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :महिलेला चिरडलं, गर्लफ्रेंडला ४० फोन; वरळी 'हिट अँड रन'ची संपूर्ण केस

...

Mumbai Hit and Run Case: वरळी हिट अँड रन घटनेतील मृत महिलेला १० लाखांची मदत करा; काँग्रेस आमदाराची मागणी - Marathi News | 10 lakhs to help deceased woman in Worli hit and run incident Demand of Congress MLA Aslam Shaikh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळी हिट अँड रन घटनेतील मृत महिलेला १० लाखांची मदत करा; काँग्रेस आमदाराची मागणी

Worli Mumbai Hit and Run Case, Mihir Shah: सोमवारी पहाटे वरळीत मद्यधुंद अवस्थेत मिहीर शाह नावाच्या तरूणाने नाखवा दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिली. ...

माजी क्रिकेटपटू झहीर खानच्या हस्ते पिकलबॉल अहवालाचे अनावरण - Marathi News | in mumbai pickleball report unveiled by former cricketer zaheer khan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी क्रिकेटपटू झहीर खानच्या हस्ते पिकलबॉल अहवालाचे अनावरण

कृशांग स्पोर्ट्सने “पिकलबॉल: द डेव्हलपमेंट रोडमॅप फॉर इंडिया” या शीर्षकाचा आपला ताजा अहवाल प्रसिद्ध केला. ...

Mihir Shah Hit and Run Case: मोठी बातमी! वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहीर शाहला अखेर शहापूरमधून केली अटक - Marathi News | Worli (Mumbai) hit-and-run case Mumbai Police arrest accused Mihir Shah, who was absconding | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहीर शाहला अखेर शहापूरमधून केली अटक

Worli (Mumbai) hit-and-run case Mumbai Police arrest accused Mihir Shah: वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहीर शाहला शहापूरमधून अटक करण्यात आली आहे. ...

...तर खाली उडी मारेन! मंत्रालयात खळबळ, चौथ्या मजल्याच्या खिडकीवर चढून इसमाची धमकी - Marathi News | A man has climbed to the fourth floor of the ministry threatening to jump | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर खाली उडी मारेन! मंत्रालयात खळबळ, चौथ्या मजल्याच्या खिडकीवर चढून इसमाची धमकी

अधिकारी त्या व्यक्तीसोबत चर्चा करत आहेत. फायर ब्रिगेड आणि पोलिस या इमारती ठिकाणी आले आहेत.  ...

वसंत मोरेंची ठाकरे गटात घरवापसी; पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाले, “भविष्यात पुणे शहरात...” - Marathi News | vasant more joins thackeray group at matoshree in presence of uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वसंत मोरेंची ठाकरे गटात घरवापसी; पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाले, “भविष्यात पुणे शहरात...”

Vasant More Joins Thackeray Group: माझ्यासोबत १७ शाखाध्यक्ष, ५ उपविभाग अध्यक्ष, एक शहराध्यक्ष, दोन सचिव, महिला आघाडीच्या ५ शाखाध्यक्ष यांसह शिवसेनेत स्वगृही परतत आहेत, असे वसंत मोरे यांनी सांगितले. ...

एलएलबी, बीएड अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू; अंतिम यादी १५ जुलैला जाहीर होणार - Marathi News | in mumbai admissions for LLB and Bed courses open the final list will be announced 15th july | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एलएलबी, बीएड अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू; अंतिम यादी १५ जुलैला जाहीर होणार

एलएल.बी. अभ्यासक्रमासाठी १३ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत, तर चार वर्षांच्या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांसाठी ११ जुलैपर्यंत अर्ज सादर करावे लागणार आहेत. ...