लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
छत्री, पाऊस अन् तू..! मुंबईच्या रस्त्यांवर 'गेटवे ऑफ इंडिया' शेजारी गौरीचं कमाल फोटोशूट - Marathi News | Gauri kulkarni photo shoot on the streets of Mumbai next to the Gateway of India | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :छत्री, पाऊस अन् तू..! मुंबईच्या रस्त्यांवर 'गेटवे ऑफ इंडिया' शेजारी गौरीचं कमाल फोटोशूट

आई कुठे काय करते फेम गौरी कुलकर्णीने मुंबईच्या रस्त्यांवर केलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे (aai kuthe kay karte) ...

"टर्फ क्रिकेट कोर्टसाठी तयार केलेल्या नियमांची अंमलबजावणी करा" - Marathi News | Enforce the rules designed for turf cricket courts  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"टर्फ क्रिकेट कोर्टसाठी तयार केलेल्या नियमांची अंमलबजावणी करा"

माजी खासदार गोपाळ शेट्टी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र. ...

Sanjay Raut : "मुंबईच्या रस्त्यावर मराठी महिला चिरडून मारली जाते, तिच्या किंकाळ्या..."; संजय राऊत कडाडले - Marathi News | Sanjay Raut slams devendra fadnavis Over mihir shah Worli Hit And Run Case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबईच्या रस्त्यावर मराठी महिला चिरडून मारली जाते, तिच्या किंकाळ्या..."; संजय राऊत कडाडले

Sanjay Raut And Worli Hit And Run Case : कावेरी यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० लाखांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. याच दरम्यान ठाकरे गटांचे नेते संजय राऊत यांनी यावरून जोरदार हल्लाबोल केल आहे.  ...

कमावती व्यक्ती व्यसनाधीन असल्यास त्रास होणारच - उच्च न्यायालय - Marathi News | Harmful if earning person is addicted says bombay High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमावती व्यक्ती व्यसनाधीन असल्यास त्रास होणारच - उच्च न्यायालय

दारू उत्पादनात महिलेची अटक ठरविली योग्य ...

'झिका' आला; आरोग्य सांभाळा; आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी - Marathi News | in mumbai eight cases of zika have been found in the last two month guidelines issued by ministry of health | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'झिका' आला; आरोग्य सांभाळा; आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी

राज्यात गेल्या दोन महिन्यांत 'झिकाचे' आठ रुग्ण आढळले आहेत. ...

'आश्रय' मधून कर्मचाऱ्यांना ५४ घरे; कुलाब्यातील दोन इमारतींचा पुनर्विकास विस्तार - Marathi News | in mumbai about 54 houses for employees from ashray yojana redevelopment extension of two buildings in colaba | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आश्रय' मधून कर्मचाऱ्यांना ५४ घरे; कुलाब्यातील दोन इमारतींचा पुनर्विकास विस्तार

सफाई कामगारांना हक्काची घरे देण्याचा प्रश्न रखडला आहे. ...

...नंतरच 'भाभा' इमारतीचे उद्घाटन; मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिली ग्वाही - Marathi News | in mumbai inauguration of bhabha hospital building after providing basic facilities additional commissioner of mumbai municipal corporation testified | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...नंतरच 'भाभा' इमारतीचे उद्घाटन; मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिली ग्वाही

रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे १५ जुलै रोजी उद्घाटन होणार आहे ...

झोपमोड केल्याच्या रागात आईची हत्या, मुलास अटक : सुरा हस्तगत - Marathi News | in mumbai mother killed in anger for waking up from sleep son arrested knife seized by police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपमोड केल्याच्या रागात आईची हत्या, मुलास अटक : सुरा हस्तगत

झोपमोड केल्याच्या रागात मुलाने सुऱ्याने वार करून ७८ वर्षीय आईची हत्या केली. ...