लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
ऑगस्ट महिना ठरला मुंबईकरांसाठी ‘हॉट’; पारा ३३.७ अंशावर - Marathi News | august turned out to be a hot month for mumbaikars temprature at 33.7 degrees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑगस्ट महिना ठरला मुंबईकरांसाठी ‘हॉट’; पारा ३३.७ अंशावर

ऑगस्ट महिन्यातील कमाल तापमानाने मुंबईकरांना घाम फोडला असून, २२ ऑगस्ट सर्वात ‘हॉट’ दिवस ठरला आहे. ...

China Lasun : मुंबई बाजार समितीमध्ये चिनी लसणाचे पाच कंटेनर दाखल कसा मिळतोय दर - Marathi News | China Lasun : Five containers of Chinese garlic arrival in the Mumbai market committee? How are the market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :China Lasun : मुंबई बाजार समितीमध्ये चिनी लसणाचे पाच कंटेनर दाखल कसा मिळतोय दर

टंचाई दूर करण्यासाठी चीनवरूनही लसणाची आयात सुरू झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाच कंटेनर दाखल झाले आहेत. ...

जगातील महागड्या शहरांत मुंबई दुसऱ्या क्रमांकावर; फिलिपीन्समधील मनिलाचा अव्वल क्रमांक - Marathi News | mumbai is the second most expensive city in the world manila continues to be number one in the philippines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जगातील महागड्या शहरांत मुंबई दुसऱ्या क्रमांकावर; फिलिपीन्समधील मनिलाचा अव्वल क्रमांक

मुंबई शहरात गेल्या वर्षभरात घरांच्या किमतीमध्ये १३ टक्के, तर दिल्ली शहरात गेल्या वर्षभरात घरांच्या किमतीत १०.६ टक्के वाढ नोंदली गेली आहे.  ...

पवईजवळ जलवाहिनी फुटली; ऐन पावसात टंचाई; धारावी, वांद्रे येथील पाणीपुरवठा बाधित - Marathi News | in mumbai aqueduct burst near powai water supply affected in dharavi and bandra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवईजवळ जलवाहिनी फुटली; ऐन पावसात टंचाई; धारावी, वांद्रे येथील पाणीपुरवठा बाधित

महापालिकेची तानसा (पश्चिम) मुख्य जलवाहिनी पवई येथे शुक्रवारी दुपारी अचानक फुटली. ...

लिपिक भरतीत ‘पदवी’चा जाच; परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्णची अट रद्द करण्याची मागणी - Marathi News | in mumbai degree test in clerical recruitment demand to cancel the condition of passing the examination in the first attempt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लिपिक भरतीत ‘पदवी’चा जाच; परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्णची अट रद्द करण्याची मागणी

मुंबई महापालिकेत बऱ्याच कालावधीनंतर १,८४६ लिपिक पदांसाठी भरती सुरू झाली असली तरी त्यासाठीच्या अर्जात घातलेल्या शैक्षणिक अटींमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...

तरुणींचे व्हिडीओ काढण्याचा प्रँक अंगलट; तरुणाला स्थानिकांनी दिला चोप, गुन्हा दाखल - Marathi News | in mumbai prank of taking videos of young women locals handed over the young man to the police  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणींचे व्हिडीओ काढण्याचा प्रँक अंगलट; तरुणाला स्थानिकांनी दिला चोप, गुन्हा दाखल

सोशल मीडियावरील रील्ससाठी तरुणींचे व्हिडीओ काढण्याचा प्रँक एका तरुणाच्या भलताच अंगलट आला. ...

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांचा धडाका; १० मतदारसंघांसाठी ५०० कोटी खर्च - Marathi News | in mumbai development works ahead of assembly elections about 500 crore for 10 constituencies  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांचा धडाका; १० मतदारसंघांसाठी ५०० कोटी खर्च

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून पुढच्या १५ दिवसांत अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. ...

प्रवाशांसाठी मोठी बातमी: गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाबाबत प्रशासनाकडून महत्त्वाचा निर्णय - Marathi News | Big news for commuters Important decision by administration regarding Mumbai Goa National Highway during Ganeshotsav | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रवाशांसाठी मोठी बातमी: गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाबाबत प्रशासनाकडून महत्त्वाचा निर्णय

सर्व वाहनांना 18 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेनंतर नियमित वाहतुकीस परवानगी राहणार आहे. ...