लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
हुंड्यासाठी मारहाण, नवविवाहितेचा झाला गर्भपात; सासरच्यांकडून प्लॉट खरेदीसाठी पैशांची मागणी - Marathi News | in mumbai newlywed maried women miscarried after beating for dowry demand for money for plot purchase from in laws incident happen in sakinaka | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हुंड्यासाठी मारहाण, नवविवाहितेचा झाला गर्भपात; सासरच्यांकडून प्लॉट खरेदीसाठी पैशांची मागणी

हुंड्यासाठी केलेल्या मारहाणीत नवविवाहितेचा झाला गर्भपात; साकीनाक्यात सासरच्यांकडून प्लॉट खरेदीसाठी पैशांची मागणी ...

रेल्वेच्या डब्यांवर दिसणार पॅनोरमा 'डिजिटल डिस्प्ले'; गार्डने दिलेली माहिती फलाटावर मिळणार - Marathi News | in mumbai the information provided by the guard on the panorama digital display seen on the railway coaches will be available on the platform | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या डब्यांवर दिसणार पॅनोरमा 'डिजिटल डिस्प्ले'; गार्डने दिलेली माहिती फलाटावर मिळणार

मुंबई पश्चिम उपनगरी रेल्वे डब्यांवर लवकरच पॅनोरमा डिजिटल डिस्प्ले बसविण्यात येणार आहेत. ...

सुंदरीची फ्रेंड रिक्वेस्ट पडली २१ लाखांना; तरुणाला अडकवले सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात - Marathi News | in mumbai women friend request fell to 21 lakh the young man was caught in the trap incident happen in mahim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुंदरीची फ्रेंड रिक्वेस्ट पडली २१ लाखांना; तरुणाला अडकवले सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात

प्रोफाइलवरील सुंदर मुलीचा फोटो बघून फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे माहीममधील एका उच्च शिक्षित तरुणाला भलतेच महागात पडले आहे. ...

मुंबईकरांनो, जुलैपर्यंत पाण्याचे नो-टेन्शन! धरणांत ९५ टक्के पाणीसाठा, ४ तलाव ओव्हरफ्लो - Marathi News | in mumbai no tension water till july 2025 about 95 percent water storage in dams 4 dams overflow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, जुलैपर्यंत पाण्याचे नो-टेन्शन! धरणांत ९५ टक्के पाणीसाठा, ४ तलाव ओव्हरफ्लो

राज्यासह मुंबई, ठाणे परिसराला जुलैमध्ये झोडपून काढणाऱ्या पावसाने ऑगस्टच्या सुरुवातीला मोठा ब्रेक घेतला होता. ...

गोविंदांची सुरक्षा पालिकेची जबाबदारी; क्रेन, हुक, सेफ्टी बेल्ट पुरवा; पालकमंत्र्यांचे आदेश - Marathi News | dahi handi 2024 in mumbai the municipality is responsible for govinda's security provide cranes hooks and safety belts orders of the guardian minister deepak kesarkar to bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोविंदांची सुरक्षा पालिकेची जबाबदारी; क्रेन, हुक, सेफ्टी बेल्ट पुरवा; पालकमंत्र्यांचे आदेश

गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका एवढा खर्च करत असते, तर दहीहंडी उत्सवासाठी खर्च करायला काय हरकत आहे, अशी भूमिका केसरकर यांनी घेतली आहे. ...

अ‍ॅनिमेटेड होर्डिंगवर बंदी घालायला हवी; सामाजिक संस्थांची मागणी, हरकतीसांठी आज शेवटचा दिवस  - Marathi News | in mumbai animated billboards should be banned demand for social organizations to bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अ‍ॅनिमेटेड होर्डिंगवर बंदी घालायला हवी; सामाजिक संस्थांची मागणी, हरकतीसांठी आज शेवटचा दिवस 

महापालिकेच्या नवीन जाहिरात धोरणाच्या मसुद्यात होर्डिंगच्या प्रकाश, रंग, उंची आणि व्हिडीओ डिस्प्लेवर आवश्यक असणाऱ्या नियंत्रणाच्या नियमांचा अभाव आहे. ...

मुंबईतील मृतदेहाचे गूढ उकलले; विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून विवाहितेची हत्या केल्याचं उघड - Marathi News | Murder of married woman on suspicion of extramarital affair | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील मृतदेहाचे गूढ उकलले; विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून विवाहितेची हत्या केल्याचं उघड

कामगारांना एका मातीच्या ढिगाऱ्याजवळ प्लास्टिकच्या गोणीत अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह सापडला होता. ...

'टिस'च्या विद्यार्थ्याचा दारूपार्टीनंतर झोपेतच मृत्यू; कुटुंबीयांनी घेतली मुंबईत धाव - Marathi News | Tiss student dies in sleep after drunken party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'टिस'च्या विद्यार्थ्याचा दारूपार्टीनंतर झोपेतच मृत्यू; कुटुंबीयांनी घेतली मुंबईत धाव

अनुरागच्या मृतदेहाचे राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. ...